15/08/2025
आज एयरमोंट सहकारी गृहरचना संस्था मर्यादित कार्यालयात माननीय सरपंच श्री. कुलदीप बोडके, पोलीस पाटील हिरामण आगळे, ग्रामपंचायत सदस्य श्री. निखिल बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एअरमोंट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष श्री. साहेबराव बोडके, सचिव श्री. निशित सिंग यांच्यासह सर्व #सदस्य आणि रहिवासी या कार्यक्रमात उपस्थित होते.
===================================
आज एयरमोंट सहकारी गृहरचना संस्था मर्यादित के कार्यालय में माननीय सरपंच श्री कुलदीप बोडके जी, पुलिस पाटील हिरामण आगळे जी, ग्रामपंचायत सदस्य श्री निखिल बोडके जी द्वारा #ध्वजारोहण किया गया कार्यक्रम में एयरमोंट सहकारी गृहरचना संस्था के अध्यक्ष श्री साहेबराव बोडके, सचिव श्री निशित सिंह, के साथ-साथ समस्त #सभासद एवं रहिवासी उपस्थित रहे।