Amulyam Housing Society-Moshi

Amulyam Housing Society-Moshi Amulyam Housing Society located in Moshi (PCMC) on the Moshi-Alandi Road.

Phase-I having 3 wings (A,B, C) and Phase-II Having 3 (D,E, F) and all the wings holding more than 500 families.

23/01/2023
मी येतोय... तुम्ही येताय न...!!अमुल्यम उत्सव कमिटी
29/08/2022

मी येतोय... तुम्ही येताय न...!!

अमुल्यम उत्सव कमिटी

Glimpses from a memorable Independence Day programme at Amulyam Housing Society-Moshi
16/08/2022

Glimpses from a memorable Independence Day programme at Amulyam Housing Society-Moshi

छत्रपती शिवराय सर्वांचे आहे !त्यांना जो जवळ करेल, त्यांचे विचार त्यांचे आदर्श बाळगून जो कर्तृत्व गाजवेल तोच भविष्याला छत...
19/02/2022

छत्रपती शिवराय सर्वांचे आहे !
त्यांना जो जवळ करेल, त्यांचे विचार त्यांचे आदर्श बाळगून जो कर्तृत्व गाजवेल तोच भविष्याला छत्रपती शिवरायांचा खरा वारसा काय हे दाखवेल ..
आपण भाग्यवान आहोत की असा राजा महाराष्ट्रात होऊन गेला ..
छत्रपती शिवरायांना नमन !

आज भारताचा प्रजासत्ताक दिन त्या निमित्ताने अमुल्यम फेज -1 मध्ये नेहमीच आपल्या वेगळ्या शैलीत कार्यक्रम आणि उत्सव यशस्वीरि...
26/01/2022

आज भारताचा प्रजासत्ताक दिन त्या निमित्ताने अमुल्यम फेज -1 मध्ये नेहमीच आपल्या वेगळ्या शैलीत कार्यक्रम आणि उत्सव यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या अमुल्यम उत्सव कमिटी तर्फे आयोजित कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि अमुल्यम मधील सदस्यांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.
आपल्या अविरत परिश्रमाने छान उत्सव पार पाडणाऱ्या अमुल्यम उत्सव कमिटी चे हार्दिक अभिनंदन. आणि भविष्यात होणाऱ्या वाटचालीस शुभेच्छा.

जय हिंद.

04/12/2021

महाबळेश्वर नव्हे हे पुण्यातील मोशी-आळंदी परिसर आहे.

A real man is not afraid of tears. He knows they are a sign of strength. Happy International Men's Day.
19/11/2021

A real man is not afraid of tears. He knows they are a sign of strength. Happy International Men's Day.

Children are the incarnation of God. Celebrate the spirit of the innocent childhood today.*Happy Children’s Day to all t...
14/11/2021

Children are the incarnation of God. Celebrate the spirit of the innocent childhood today.
*Happy Children’s Day to all the punters in the Amulyam Society!*

- *Amulyam Festive Committee-2021-22*-

Address

Concord Amulyam, Moshi-Alandi Road, Moshi
Pune
412105

Opening Hours

Monday 5am - 11pm
Tuesday 5am - 11pm
Wednesday 5am - 11pm
Thursday 5am - 11pm
Friday 5am - 11pm
Saturday 5am - 11pm
Sunday 5am - 11pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amulyam Housing Society-Moshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Amulyam Housing Society-Moshi:

Share