02/10/2026
पुण्यात रेडीरेकनरचे दर बदलणार? | Pune Ready Reckoner
पुण्यात आता रेडीरेकनरचे दर मायक्रो झोनिंग पद्धतीनुसार निश्चित केले जाणार आहेत... यामुळे एकाच परिसरातील आलिशान सोसायट्या आणि झोपडपट्ट्यांचे दर वेगवेगळे असणार आहेत... रस्त्यांची रुंदी, नागरी सुविधा आणि विकासाच्या आधारावर मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी महापालिकेच्या जीआयएस डेटाचा वापर करण्यात येणार आहे.. दरम्यान नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं त्याबाबतची माहिती मागवली आहे...
पुणे रेडीरेकनर, रेडीरेकनर दर, पुणे रेडीरेकनर दर, मायक्रो झोनिंग, पुणे मायक्रो झोनिंग, मालमत्ता दर, पुणे प्रॉपर्टी रेट, पुणे प्रॉपर्टी न्यूज, GIS डेटा, पुणे महापालिका, PMC, मुद्रांक शुल्क, नोंदणी विभाग, रेडी रेकनर 2026, pune ready reckoner, ready reckoner rates, pune property rates, micro zoning pune, property valuation, GIS data pune, PMC news, stamp duty, pune news, maharashtra news, saam tv news