Malhar Homes

Malhar Homes Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Malhar Homes, Real Estate, Road, Pune.

फक्त 11.99 लाखांत बंगला..चला, चला. पटकन घ्या तुमच्या स्वप्नातलं गावाकडंचे घर !! त्वरा करा..जेजुरी मधील  मल्हार होम्स चा ...
14/04/2019

फक्त 11.99 लाखांत बंगला..
चला, चला. पटकन घ्या तुमच्या स्वप्नातलं गावाकडंचे घर !! त्वरा करा..
जेजुरी मधील मल्हार होम्स चा हा गृहप्रकल्प म्हणजे तुमच्या आयुष्यातली निखळ आनंदाची पर्वणीच होय. 44 पेक्षा जास्त बंगल्याचा हा भव्य गृहप्रकल्प आपणासाठी घेऊन आलोय १ गुठें जागा त्यामध्ये 500 Sf चा 1BHK बंगला जो आहे फक्त 11.99 लाखांत आणि सोबत (रस्ता, पाणी, वीज, नारळाची झाडे सुविधेसह ) !!
तेव्हा त्वरा करा..
फक्त 21,000/- रे भरून हा अतुल्य आनंद आपल्या कुटुंबाला देण्याची संधी दवडू नका आणि आपले हक्काचे गावाकडंचे घर आजच बुक करा.

#📞Call / ✉WhatsApp: 7387495492

#मल्हार होम्स सादर करीत आहोत गावाकडंच घर...

ते ही आपल्या बजेट मध्ये..
https://chat.whatsapp.com/ITYCmiJHaat5oKLoRdRCJl
#🏡गावाकडंचे घर काय असते ते अनुभवाच.....

#स्वतःच्या नावावर एक तरी घर हवंच !!!

#फ्लॅट घेताय...??? तो तर तुम्हाला कधीही आणि कुठेही भेटु शकतो, पण आम्ही देतोय अशी संधी पुन्हा नाही, कारण आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत 1बीएचके फ्लॅटच्या किंमतीपेक्षाही स्वस्त किंमतीमध्ये #फार्महाउस तेही जागेच्या मालकी हक्कासह... !!!

किंमत : एक गुंठे जागा रस्तासह, वीज, पाणी, नारळाची झाडे 500 Sf चे फार्म हाउस रुपये 11,99,999/-; [फिक्स दर]
या खर्चात जमीन खरेदीसाठी कागदपत्रे नोंदणी, स्टँप ड्युटी वैगरे खर्च समाविष्ट नाही.
4 लाख रुपये जमा केले की जमीन आपल्या नावावर होनार.

व पुढील चार ते सहा महिन्यात फार्म हाउस बांधून तुम्हाला ताबा मीळेल. जसे फार्म हाउसचे काम होईल तसे टप्प्यात पैसे द्यावे लागतील.

*EMI सुविधा उपलब्ध.

प्रकल्प उद्दिष्ट : Total 44 फार्म हाउस चा प्रोजेक्ट असेल. त्यामुळे पुढे ऍग्रो टुरिझम ही संकल्पना करुन जो नफा आहे तो तुम्हालाच भेटेन. कारण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गावाशेजारीच आपला प्रोजेक्ट असल्याने, तसेच नविन ✈विमानतळापासुन हाकेच्या अंतरावर आहे.
जमिनीत गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, हे वेगळे सांगायला नको. आजच्या परिस्थितीत निव्वळ जमीन विकत घेऊन काही उपयोग नाही तर जमिनीतून पैसे जनरेट झाले पाहिजे. या प्रकल्पात आम्हाला एकूण फक्त 44 गुंतवणूकदारांची आवश्यकता आहे. त्यातील सध्याला 7 प्लाॕट गेलेले आहेत.

सुविधा : एकूण 1 गुंठे जागा, त्यात 🌴🌲नारळाची विनामूल्य लागवड करून मिळेल. जागेसाठी वीज आणि पाण्याची सुविधा मिळेल.

जागा खरेदी नंतर लगेच जागा विकसन करारनामा नोंदणी करून मिळेल. त्यात वरील सुविधा आणि त्याची पूर्तता याची नोंदणी करून मिळेल.
11 गुंठ्याचे खरेदीखत होऊन प्रत्येकाचे 7/12 ला नाव लागेन.

*📌लोकेशन:
#जेजुरी
जेजुरी - पुणे रोड पासुन 400 मीटर ,
पुणे:40 कि.मी.
जेजुरी: 2 कि.मी.
*वेळ: हडपसर म्हणजे गाडीतळ चौकापासून प्रोजेक्ट पर्यंत जाण्यास फक्त 40 मिनिटे लागतो.

*प्रोजेक्ट एरिया: 44 फार्म हाउस.
*प्लॉट साईज: 1 गुंठे
*ताबा: लगेच खरेदीखत आणि ताबा मिळेल.

*फायदे: सहा महिन्यात आपल्या फार्म हाउस विकसित झालेला असेल व तुम्ही रेंट ने देऊ शकाल.
वनडे पिकनिक साठी हक्काचे ठिकाण, नवीन पिढीसाठी भक्कम आर्थिक सुरक्षितता.

#📞Call / ✉WhatsApp: 7387495492

14/04/2019

3.99 हजार रुपये गुंठा.
त्याच बरोबरीने रोहाऊस सुद्धा वापरण्यास मीळेल.
(ते सुद्धा Lifetime). ते पण फ्री!!!

🏡गावाकडंचे घर काय असते ते अनुभवाच.....

📌लोकेशन:
जेजुरी
जेजुरी - पुणे रोड पासुन 300 मीटर ,
पुणे:40 कि.मी.
जेजुरी: 2 कि.मी.

संपर्क : मल्हार होम्स
7387495492

3.99 हजार रुपये गुंठा. त्याच बरोबरीने रोहाऊस सुद्धा वापरण्यास मीळेल. (ते सुद्धा  Lifetime). ते पण फ्री!!!🏡गावाकडंचे घर क...
11/04/2019

3.99 हजार रुपये गुंठा.
त्याच बरोबरीने रोहाऊस सुद्धा वापरण्यास मीळेल.
(ते सुद्धा Lifetime). ते पण फ्री!!!

🏡गावाकडंचे घर काय असते ते अनुभवाच.....
स्वतःच्या नावावर थोडी तरी जागा हवीच !!!
ते ही आपल्या बजेट मध्ये..

📌लोकेशन:
जेजुरी
जेजुरी - पुणे रोड पासुन 300 मीटर ,
पुणे:40 कि.मी.
जेजुरी: 2 कि.मी.

11 गुंठ्याचे खरेदीखत होऊन प्रत्येकाचे 7/12 ला नाव लागेल.

https://chat.whatsapp.com/KmkJsHGVE4I8fSyKHgP9tT

3.99 हजार रुपये गुंठा. त्याच बरोबरीने रोहाऊस सुद्धा वापरण्यास मीळेल (ते सुद्धा  Lifetime). ते पण फ्री!!! होय होय बरोबर व...
10/04/2019

3.99 हजार रुपये गुंठा. त्याच बरोबरीने रोहाऊस सुद्धा वापरण्यास मीळेल (ते सुद्धा Lifetime). ते पण फ्री!!! होय होय बरोबर वाचलेत तुम्ही.
सर्व सुविधा, रस्ता, पाणी, लाईट त्याच बरोबर आंबे, नारळ या फळबागेची झाडे लावुन मिळतील.

#🏡गावाकडंचे घर काय असते ते अनुभवाच.....
#स्वतःच्या नावावर थोडी तरी जागा हवीच !!!
ते ही आपल्या बजेट मध्ये..

सुविधा :
1गुंठे जागा,
रस्ता,
वीज,
24 तास पाण्याची सुविधा,
आंबे, नारळाची झाडे विनामूल्य लागवड करून मिळेल.
तसेच
रोहाऊस वापरण्यास (तेसुद्धा Lifetime) मिळेल.
पुढे जाऊन ऍग्रो टुरिझम ही संकल्पना करुन जो नफा आहे तो तुम्हालाच भेटेन.

3,99,000/-; [फिक्स दर]
या खर्चात जमीन खरेदीसाठी कागदपत्रे नोंदणी, स्टँप ड्युटी वैगरे खर्च समाविष्ट नाही.

जागा खरेदी नंतर लगेच त्यात वरील सुविधा आणि त्याची पूर्तता याची नोंदणी करून मिळेल. जागा खरेदीखता नंतर लगेच एक महिन्याच्या आत फळबाग लागवड करून मिळेल.

*📌लोकेशन:
#जेजुरी
जेजुरी - पुणे रोड पासुन 300 मीटर ,
पुणे:40 कि.मी.
जेजुरी: 2 कि.मी.
*वेळ: हडपसर म्हणजे गाडीतळ चौकापासून प्रोजेक्ट पर्यंत जाण्यास फक्त 40 मिनिटे लागतो.

*फायदे: सहा महिन्यात आपली जागा विकसित झालेली असेल, वनडे पिकनिक साठी हक्काचे ठिकाण, नवीन पिढीसाठी भक्कम आर्थिक सुरक्षितता.
कारण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गावाशेजारीच आपला प्रोजेक्ट असल्याने, तसेच नविन ✈विमानतळापासुन हाकेच्या अंतरावर आहे.

जागा खरेदी नंतर लगेच जागा विकसन करारनामा नोंदणी करून मिळेल. त्यात वरील सुविधा आणि त्याची पूर्तता याची नोंदणी करून मिळेल.
11 गुंठ्याचे खरेदीखत होऊन प्रत्येकाचे 7/12 ला नाव लागेन.

संपर्क : मल्हार होम्स - जेजुरी जवळ ,
#📞Call / ✉WhatsApp: 7387495492
https://chat.whatsapp.com/KmkJsHGVE4I8fSyKHgP9tT

फक्त 10.99 लाखांत बंगला..चला, चला. पटकन घ्या तुमच्या स्वप्नातलं गावाकडंचे घर !! त्वरा करा..जेजुरी मधील  मल्हार होम्स चा ...
27/03/2019

फक्त 10.99 लाखांत बंगला..
चला, चला. पटकन घ्या तुमच्या स्वप्नातलं गावाकडंचे घर !! त्वरा करा..
जेजुरी मधील मल्हार होम्स चा हा गृहप्रकल्प म्हणजे तुमच्या आयुष्यातली निखळ आनंदाची पर्वणीच होय. 44 पेक्षा जास्त बंगल्याचा हा भव्य गृहप्रकल्प आपणासाठी घेऊन आलोय १ गुठें जागा त्यामध्ये 500 Sf चा 1BHK बंगला जो आहे फक्त 10.99 लाखांत आणि सोबत (रस्ता, पाणी, वीज, नारळाची झाडे सुविधेसह ) !!
तेव्हा त्वरा करा..
फक्त 21,000/- रे भरून हा अतुल्य आनंद आपल्या कुटुंबाला देण्याची संधी दवडू नका आणि आपले हक्काचे गावाकडंचे घर आजच बुक करा.

#📞Call / ✉WhatsApp: 7387495492

#मल्हार होम्स सादर करीत आहोत गावाकडंच घर...

ते ही आपल्या बजेट मध्ये..
https://chat.whatsapp.com/ITYCmiJHaat5oKLoRdRCJl
#🏡गावाकडंचे घर काय असते ते अनुभवाच.....

#स्वतःच्या नावावर एक तरी घर हवंच !!!

#फ्लॅट घेताय...??? तो तर तुम्हाला कधीही आणि कुठेही भेटु शकतो, पण आम्ही देतोय अशी संधी पुन्हा नाही, कारण आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत 1बीएचके फ्लॅटच्या किंमतीपेक्षाही स्वस्त किंमतीमध्ये #फार्महाउस तेही जागेच्या मालकी हक्कासह... !!!

किंमत : एक गुंठे जागा रस्तासह, वीज, पाणी, नारळाची झाडे 500 Sf चे फार्म हाउस रुपये 10,99,999/-; [फिक्स दर] (हा रेट फक्त गुढीपाडव्या पर्यत आहे.)
या खर्चात जमीन खरेदीसाठी कागदपत्रे नोंदणी, स्टँप ड्युटी वैगरे खर्च समाविष्ट नाही.
4 लाख रुपये जमा केले की जमीन आपल्या नावावर होनार.

व पुढील चार ते सहा महिन्यात फार्म हाउस बांधून तुम्हाला ताबा मीळेल. जसे फार्म हाउसचे काम होईल तसे टप्प्यात पैसे द्यावे लागतील.

*लोन सुविधा उपलब्ध.

प्रकल्प उद्दिष्ट : Total 44 फार्म हाउस चा प्रोजेक्ट असेल. त्यामुळे पुढे ऍग्रो टुरिझम ही संकल्पना करुन जो नफा आहे तो तुम्हालाच भेटेन. कारण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गावाशेजारीच आपला प्रोजेक्ट असल्याने, तसेच नविन ✈विमानतळापासुन हाकेच्या अंतरावर आहे.
जमिनीत गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, हे वेगळे सांगायला नको. आजच्या परिस्थितीत निव्वळ जमीन विकत घेऊन काही उपयोग नाही तर जमिनीतून पैसे जनरेट झाले पाहिजे. या प्रकल्पात आम्हाला एकूण फक्त 44 गुंतवणूकदारांची आवश्यकता आहे. त्यातील सध्याला 7 प्लाॕट गेलेले आहेत.

सुविधा : एकूण 1 गुंठे जागा, त्यात 🌴🌲नारळाची विनामूल्य लागवड करून मिळेल. जागेसाठी वीज आणि पाण्याची सुविधा मिळेल.

जागा खरेदी नंतर लगेच जागा विकसन करारनामा नोंदणी करून मिळेल. त्यात वरील सुविधा आणि त्याची पूर्तता याची नोंदणी करून मिळेल.
11 गुंठ्याचे खरेदीखत होऊन प्रत्येकाचे 7/12 ला नाव लागेन.

*📌लोकेशन:
#जेजुरी
जेजुरी - पुणे रोड पासुन 400 मीटर ,
पुणे:40 कि.मी.
जेजुरी: 2 कि.मी.
*वेळ: हडपसर म्हणजे गाडीतळ चौकापासून प्रोजेक्ट पर्यंत जाण्यास फक्त 40 मिनिटे लागतो.

*प्रोजेक्ट एरिया: 44 फार्म हाउस.
*प्लॉट साईज: 1 गुंठे
*ताबा: लगेच खरेदीखत आणि ताबा मिळेल.

*फायदे: सहा महिन्यात आपल्या फार्म हाउस विकसित झालेला असेल व तुम्ही रेंट ने देऊ शकाल.
वनडे पिकनिक साठी हक्काचे ठिकाण, नवीन पिढीसाठी भक्कम आर्थिक सुरक्षितता.

#📞Call / ✉WhatsApp: 7387495492

54,545 रुपये गुंठा. होय होय बरोबर वाचलेत तुम्ही सगळ्यात स्वस्त आणि सातबारा तुमच्या नावावर होणारी जागा आम्ही  आहे. त्याती...
01/03/2019

54,545 रुपये गुंठा. होय होय बरोबर वाचलेत तुम्ही सगळ्यात स्वस्त आणि सातबारा तुमच्या नावावर होणारी जागा आम्ही
आहे. त्यातील सध्याला 4 प्लाॕट गेलेले आहेत. त्यांना आमच्या कडून खालील प्रकारे सुविधा मिळतील.

सुविधा : एकूण 11 गुंठे जागा, त्यात आंबे, नारळ, पेरू, सीताफळ विनामूल्य लागवड करून मिळेल. जागेसाठी वीज आणि पाण्याची सुविधा मिळेल.

किंमत : अकरा गुंठे जागा २० फुट रस्तासह, वीज, पाणी, फळबाग सकट रुपये ६,००,०००/-; [फिक्स दर]
या खर्चात जमीन खरेदीसाठी कागदपत्रे नोंदणी, पेपर नोटीस, स्टँप ड्युटी वैगरे खर्च समाविष्ट नाही.

जागा खरेदी नंतर लगेच जागा विकसन करारनामा नोंदणी करून मिळेल. त्यात वरील सुविधा आणि त्याची पूर्तता याची नोंदणी करून मिळेल. जागा विकसन करारनामा झाल्यावर दोन महिन्याच्या आत फळबाग लागवड करून मिळेल.

*लोकेशन: जेजुरीपासुन 13 कि.मी., पुणे: 60 कि.मी.जेजुरी - नीरा हायवे: 2.5 कि.मी.
*वेळ: हडपसर म्हणजे गाडीतळ चौकापासून प्रोजेक्ट पर्यंत जाण्यास फक्त एक तास लागतो.

*प्रोजेक्ट एरिया: 9 एकर.
*प्लॉट साईज: 11 गुंठे
*ताबा: महिन्याभरात खरेदीखत आणि ताबा मिळेल.

*फायदे: चार वर्षात आपल्या फळबाग विकसित झालेल्या प्लॉटची किंमत चौपट होते.
७/१२ वर फळबाग नोंद करून देऊ, पर्यावरण पूरक व्यवसाय, वनडे पिकनिक साठी हक्काचे ठिकाण, नवीन पिढीसाठी भक्कम आर्थिक सुरक्षितता.

*साईट व्हिजिट फी रू 450 प्रत्येक व्यक्ती आहे.
पुर्वनोंदणी आवश्यक आहे.

संपर्क : निर्माण ग्रुप,
[दहा years पासून कार्यरत. शेकडो एकर पेक्षा अधिक जागा विकण्याचा अनुभव]

अधिक माहितीसाठी आम्हाला काॕल करा.
निर्माण ग्रुप.
📞7387595009

33 लाखात 700 स्क्वे. फू. बंगलो, 11 गुंठे जागा, सर्व सुविधा, आंबे, नारळ फळबाग,प्रकल्प उद्दिष्ट :  जमिनीत गुंतवणूक करण्याच...
26/02/2019

33 लाखात 700 स्क्वे. फू. बंगलो, 11 गुंठे जागा, सर्व सुविधा, आंबे, नारळ फळबाग,

प्रकल्प उद्दिष्ट : जमिनीत गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, हे वेगळे सांगायला नको. आजच्या परिस्थितीत निव्वळ जमीन विकत घेऊन काही उपयोग नाही तर जमिनीतून पैसे जनरेट झाले पाहिजे. आम्ही जेजुरी जवळ पुण्या पासून 60 किमी अंतरावर 6 एकर जमिनीवर म्हणून मोठा ऍग्रो टुरिझम प्रकल्प उभारीत आहोत. या प्रकल्पात आम्ही एकूण 20 बंगलो बांधत आहे. त्यासाठी आम्ही वीस सन्माननीय ग्राहकांना आमच्या प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करीत आहोत. त्यांना आमच्या कडून खालील प्रकारे सुविधा मिळतील.

सुविधा : एकूण 11 गुंठे जागा, त्यात 700 स्क़्वे. फुटाचा बंगलो बांधून मिळेल. आंबे, नारळ, पेरू, सीताफळ आणि सुंगंधी फुलांची बाग विनामूल्य लागवड आणि जोपासना करून मिळेल. बंगलो साठी वीज आणि पाण्याची सुविधा मिळेल.

किंमत : 11 गुंठे जागा 20 फुट रस्तासह, वीज, पाणी, फेन्सिंग, गेट, 700 स्क्वे. फू. बांधकाम, फळबाग सकट रुपये 33,00,000/-; [फिक्स दर]
या खर्चात जमीन खरेदीसाठी कागदपत्रे नोंदणी, पेपर नोटीस, स्टँप ड्युटी वैगरे खर्च समाविष्ट नाही .

जागा खरेदी नंतर लगेच जागा विकसन करारनामा नोंदणी करून मिळेल. त्यात वरील सुविधा आणि त्याची पूर्तता याची नोंदणी करून मिळेल. जागा विकसन करारनामा झाल्यावर तीन महिन्याच्या आत बंगलो बांधकाम आणि फळबाग लागवड करून मिळेल.

*लोकेशन: जेजुरी, पुणे: 60 कि.मी., एन एच हायवे: 1.5 कि.मी.
*वेळ: पुण्यापासून म्हणजे हडपसर गाडीतळ पासून प्रोजेक्ट पर्यंत जाण्यास एक तास लागतो.

*झोन: Clear Title
*प्रोजेक्ट एरिया: 6 एकर.
*प्लॉट साईज: 11 गुंठे [सामायिक रस्तासाठी 1000 स्क्वे. फू. सोडून बाकी वापरू शकता]
*ताबा: महिन्याभरात खरेदीखत आणि ताबा मिळेल.

*फायदे: चार वर्षात आपल्या फळबाग विकसित झालेल्या प्लॉटची किंमत चौपट होते. ७/१२ वर फळबाग नोंद करून देऊ, पर्यावरण पूरक व्यवसाय, वनडे पिकनिक साठी हक्काचे ठिकाण, नवीन पिढीसाठी भक्कम आर्थिक सुरक्षितता.

*खरेदी पद्धत : तीस दिवसात खरेदीखत करून मिळेल. फक्त निम्मा पेमेंन्ट करून खरेदीखत करता येते.
खरेदीखत झाल्यापासून चार महिन्यात बंगलो बांधून मिळेल. रस्ता, वीज, पाणी, गेट आणि प्लॅॅन्टेशन करून मिळेल. बंगलो सर्व सुविधायुक्त झाल्यावर शेवटचा पेमेंन्टचा हप्ता द्यायचा आहे.

*साईट व्हिजिट फी: प्रती व्यक्ती रुपये 500/- एक वेळ चहा - जेवणासह.
पुर्वनोंदणी आवश्यक आहे.

संपर्क : निर्माण ग्रुप,
[दहा years पासून कार्यरत. शेकडो एकर पेक्षा अधिक जागा विकण्याचा अनुभव]

3 रा मजला, हॉटेल स्पाईक मॕजीक शेजारी, पिंपळे गुरव, पुणे- 411061,
[वेळ : सकाळी 10 ते संध्या. 6 पर्यंत, ]

अधिक माहितीसाठी आम्हाला काॕल करा.
निर्माण ग्रुप.
📞7387595009

Address

Road
Pune
411061

Telephone

7387595009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malhar Homes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category