Fortune Landmark

Fortune Landmark Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Fortune Landmark, Real Estate, bavdhan bhugaon, Pune.

May lord Dattatreya bless you with happiness and prosperity. Happy Datta Jayanti.
04/12/2025

May lord Dattatreya bless you with happiness and prosperity. Happy Datta Jayanti.

आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया राहू दे रे नात्यामध्ये स्नेह, आपुलकी माया भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!
23/10/2025

आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया राहू दे रे नात्यामध्ये स्नेह, आपुलकी माया भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोखसारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास....
22/10/2025

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास....

दिवाळीच्या मुहूर्ती,अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..दीपा...
21/10/2025

दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

धन धान्याची व्हावी,घरीदारी रास,राहो सदेव लक्ष्मीचा,तुमच्या घरी वास,धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!
18/10/2025

धन धान्याची व्हावी,
घरीदारी रास,
राहो सदेव लक्ष्मीचा,
तुमच्या घरी वास,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाचीवसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराचीदिवाळीचा पहिला दिवस वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...
17/10/2025

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची
दिवाळीचा पहिला दिवस
वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...

01/10/2025
आपट्याची पाने, झेंडुची फुले,घेवूनी आली विजयादशमी,दसऱ्याच्या आज शुभ दिनी,सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..दसरा सणानिमित्त ...
01/10/2025

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

देवीची नऊ रुपे पहावीशक्ती बुद्धी तुम्हा लाभावीअन्नपूर्णेची कृपया होवोआई भवानीचा तुम्हा आशीर्वाद लाभो🙏🌻 नवरात्रीच्या सर्व...
22/09/2025

देवीची नऊ रुपे पहावी
शक्ती बुद्धी तुम्हा लाभावी
अन्नपूर्णेची कृपया होवो
आई भवानीचा तुम्हा आशीर्वाद लाभो
🙏🌻 नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻

गणपती चालले गावालाचैन पडेना आम्हालागणपती बाप्पा मोरयापुढच्या वर्षी लवकर या...!
05/09/2025

गणपती चालले गावाला
चैन पडेना आम्हाला
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या...!

मोदकांचा प्रसाद ,लाल फुलांचा हार ,नटून - थटून बाप्पा तयार,वाजत गाजत बाप्पा घरात,सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभे...
26/08/2025

मोदकांचा प्रसाद ,
लाल फुलांचा हार ,
नटून - थटून बाप्पा तयार,
वाजत गाजत बाप्पा घरात,
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

Address

Bavdhan Bhugaon
Pune
412115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fortune Landmark posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category