Shree Swami Samarth Properties

Shree Swami Samarth Properties श्री स्वामी समर्थ प्रॉपर्टीज निर्मित वृदांवन पार्क रेसिडेंशिअल बंगलो प्लॉट्सचा भव्य प्रोजेक्ट...!

जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे. भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!                         ...
15/11/2023

जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे
बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे.
भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!

धनाची पूजा,यशाचा प्रकाश,किर्तीचे अभ्यंगस्नान,मनाचे लक्ष्मीपूजनसंबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा                         ...
14/11/2023

धनाची पूजा,
यशाचा प्रकाश,
किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन
संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा

लक्ष्मि चा हात असो,सरस्वती ची साथ असो,गणराया चा निवास असो,आणि माता दुर्गाच्या आशीर्वादानेआपले जीवन नेहमी उजळून राहो.लक्ष...
12/11/2023

लक्ष्मि चा हात असो,
सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

लक्ष्मी आली सोनपावलीउधळण झाली सौख्याचीधन-धान्यांच्या राशी भरल्याघरी नांदू दे सुख-समृद्धी!लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच...
11/11/2023

लक्ष्मी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
धन-धान्यांच्या राशी भरल्या
घरी नांदू दे सुख-समृद्धी!
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशीचा हा दिनधन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीनलक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरीतुमची मनोकामना होवो पूरीधनतेरसच्या हार्दिक ...
10/11/2023

धनत्रयोदशीचा हा दिन
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी
तुमची मनोकामना होवो पूरी
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची.. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त मंगलमय शुभे...
09/11/2023

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा!

श्री स्वामी समर्थ  प्रॉपर्टीज निर्मित वृदांवन पार्क  रेसिडेंशिअल बंगलो प्लॉट्सचा भव्य प्रोजेक्ट...! पंच तारांकित सणसवाडी...
03/11/2023

श्री स्वामी समर्थ प्रॉपर्टीज निर्मित वृदांवन पार्क रेसिडेंशिअल बंगलो प्लॉट्सचा भव्य प्रोजेक्ट...!
पंच तारांकित सणसवाडी शिक्रापूर रांजणगाव एमआयडीसी जवळ
लोकवस्तीत, लगेच बांधकाम करण्यास योग्य व INVESTMENT साठीही योग्यच...!
🌼 प्रोजेक्टची वैशिष्ट्ये 🌼
✅तुमच्या हक्काचा 🏕 प्लॉट पुणे येथे
✅ प्लॉटपासून जवळच हॉस्पिटल, शाळा व काॅलेज
✅प्रशस्त रस्ते
✅प्रत्येक प्लॉटला वीज 💡 कनेक्शन
✅प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन
✅प्रत्येक प्लॉट वास्तुशास्त्रप्रमाणे .
✅शाळा कॉलेज (आर्ट ,कॉमर्स ,सायन्स ).
✅स्ट्रीट लाईट व्यवस्था.
✅ २४ तास पाण्याची व्यवस्था.
✅बस स्टाॅप 1मिनिटांवर अंतरावर.
✅बाजारपेठ
✅प्लाॅट पासुन farmer market yard फक्त 2 कि मी
अंतरावर
🔖 ऑफिस पत्ता:-
पुणे -नगर रोड , शिक्रापूर ,पाबळ चौक ,बीझी बाजार गाळा नं १ स्टेट बँकेशेजारी
📞 8087633621/ 7666193621

🏕 Invest in Property, Invest in Prosperity. 🏕श्री स्वामी समर्थ  प्रॉपर्टीज निर्मित वृदांवन पार्क  रेसिडेंशिअल बंगलो प्लॉ...
30/10/2023

🏕 Invest in Property, Invest in Prosperity. 🏕
श्री स्वामी समर्थ प्रॉपर्टीज निर्मित वृदांवन पार्क रेसिडेंशिअल बंगलो प्लॉट्सचा भव्य प्रोजेक्ट...!
पंच तारांकित सणसवाडी शिक्रापूर रांजणगाव एमआयडीसी जवळ
लोकवस्तीत, लगेच बांधकाम करण्यास योग्य व INVESTMENT साठीही योग्यच...!
🌼 प्रोजेक्टची वैशिष्ट्ये 🌼
✅तुमच्या हक्काचा 🏕 प्लॉट पुणे येथे
✅ प्लॉटपासून जवळच हॉस्पिटल, शाळा व काॅलेज
✅प्रशस्त रस्ते
✅प्रत्येक प्लॉटला वीज 💡 कनेक्शन
✅प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन
✅प्रत्येक प्लॉट वास्तुशास्त्रप्रमाणे .
✅शाळा कॉलेज (आर्ट ,कॉमर्स ,सायन्स ).
✅स्ट्रीट लाईट व्यवस्था.
✅ २४ तास पाण्याची व्यवस्था.
✅बस स्टाॅप 1मिनिटांवर अंतरावर.
✅बाजारपेठ
✅प्लाॅट पासुन farmer market yard फक्त 2 कि मी
अंतरावर
🔖 ऑफिस पत्ता:-
पुणे -नगर रोड , शिक्रापूर ,पाबळ चौक ,बीझी बाजार गाळा नं १ स्टेट बँकेशेजारी
📞 8087633621/ 7666193621

दसरा!या दिवशी म्हणे सोनं वाटतात..एवढा मी श्रीमंत नाही,पण नशिबानं जी सोन्यासारखीमाणसं मला मिळाली..त्यांची आठवण म्हणुन हा ...
23/10/2023

दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री स्वामी समर्थ प्रॉपर्टीज निर्मित वृदांवन पार्क रेसिडेंशिअल बंगलो प्लॉट्सचा भव्य प्रोजेक्ट...!
🔖 ऑफिस पत्ता:-
पुणे -नगर रोड , शिक्रापूर ,पाबळ चौक ,बीझी बाजार गाळा नं १ स्टेट बँकेशेजारी
📞 8087633621/ 7666193621
# BookNow

प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशाक्लेशापासून सोडी तोडी भाव पाशाअंबे तुज वाचून कोण पुरवील आशासर्वांना नवरात्र उत्सवाच्या ...
15/10/2023

प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा
क्लेशापासून सोडी तोडी भाव पाशा
अंबे तुज वाचून कोण पुरवील आशा
सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा

Address

Hadapsar
Pune

Telephone

+919922252724

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samarth Properties posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Swami Samarth Properties:

Share

Category