SG MyHome

SG MyHome Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SG MyHome, Estate agent, Pune.

16/04/2022

हनुमान जयंतीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा ❤️💐💪

10/04/2022

श्री रामचंद्र कृपालु भज
मन हरण भवभय दारुणम।
नवकंज लोचन, कंज मुख,
कर कंज, पद कंजारुणम।
राम नवमीच्या सर्व भारतीयांना राममय शुभेच्छा ❤️💐🎊😇

व्यायामासाठी वेळ नाही असे ज्यांना वाटते, त्यांना आज ना उद्या आजारी पडण्यासाठी वेळ द्यावा लागतो. जागतिक आरोग्य दिनाच्या स...
07/04/2022

व्यायामासाठी वेळ नाही असे ज्यांना वाटते, त्यांना आज ना उद्या आजारी पडण्यासाठी वेळ द्यावा लागतो. जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤️⚕️🏥👨‍⚕️👩‍⚕️😷🚑🧑‍⚕️🩻
are

02/04/2022

मेरा एक ही धर्म है और वह है देश की सेवा करना.सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,देखना है जोर कितना बाजुए कातिल में है...
23/03/2022

मेरा एक ही धर्म है और वह है देश की सेवा करना.

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है जोर कितना बाजुए कातिल में है ।🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳

सिंहाची चाल, गरुडाची नजर,स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन,असेच असावे मावळ्यांचे वर्तन,हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणज...
21/03/2022

सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण
जय शिवराय...!

धूलिवंदन हे एक भारतीय लोकोत्सव आहे. फाल्गुनातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा होलिकोत्सवाचा एक भा...
18/03/2022

धूलिवंदन हे एक भारतीय लोकोत्सव आहे. फाल्गुनातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा होलिकोत्सवाचा एक भाग म्हणून फाल्गुन वद्य प्रतिपदेस धुळवड साजरी केली जाते.

प्रेम, आनंद, सौहार्द आणि विश्वासाच्या रंगात रंगते होळीरंगीत होळी आणि धुलीवंदनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा            ...
17/03/2022

प्रेम, आनंद, सौहार्द आणि विश्वासाच्या रंगात रंगते होळी

रंगीत होळी आणि धुलीवंदनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

संभाजी महाराज (अंग्रेजीः Sambhaji Maharaj, 14 मई 1657-11 मार्च 1689) छत्रपति शिवाजी के बड़े पुत्र थे। संभाजी अपने पिता श...
11/03/2022

संभाजी महाराज (अंग्रेजीः Sambhaji Maharaj, 14 मई 1657-11 मार्च 1689) छत्रपति शिवाजी के बड़े पुत्र थे। संभाजी अपने पिता शिवाजी की तरह ही वीर तथा प्रतिभाशाली इंसान थे। उन्होंने पिता शिवाजी की मृत्यु के बाद, मराठा साम्राज्य की बागडोर संभाली। मुगलों ने कई बार उनपर आक्रमण किये, परंतु वे उन्हे हरा नही पाये। महाराज हमेशा से ही मुगलों के खिलाफ थे।

सावित्री बाई फुले यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांन...
10/03/2022

सावित्री बाई फुले यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी १८४८ मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली.

ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास..ॐ मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार..ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..जय ...
01/03/2022

ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर..
महाशिवरात्री निमित्त शिवालया आयुर्वेदिक तर्फे हार्दिक शुभेच्छा!

27/02/2022

कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला.

Address

Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when SG MyHome posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category