ShubhaVastu Devlopers

ShubhaVastu Devlopers plot Selling , Agreement , Documents file

पुणे नगर महामार्गालगत शिक्रापूर कासारी फाटा येथे 1 ते 11 गुंठ्यांचे डेव्हलप बंगलो प्लॉट उपलब्ध
11/04/2025

पुणे नगर महामार्गालगत शिक्रापूर कासारी फाटा येथे 1 ते 11 गुंठ्यांचे डेव्हलप बंगलो प्लॉट उपलब्ध

आपणास गुढीपाडवा तसेच मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
30/03/2025

आपणास गुढीपाडवा तसेच मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

17/01/2025
पुणे नगर रोड लगत कासारी फाटा येथील शुभावास्तु डेव्हलपर्स निर्मित अर्थ होम या प्रोजेक्टमध्ये श्री रीतपाल सर यांनी 10 आर ग...
17/01/2025

पुणे नगर रोड लगत कासारी फाटा येथील शुभावास्तु डेव्हलपर्स निर्मित अर्थ होम या प्रोजेक्टमध्ये श्री रीतपाल सर यांनी 10 आर गुंठे बुक करून खरेदीखत करून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार..

11/01/2025

पुणे नगर रोड नगर कासारी फाटा शिक्रापूर येथे 1 ते 11 गुंठ्यांचे
पूर्णतः विकसित असा 100 गुंठ्यांचा भव्य प्रकल्प उपलब्ध तोही सुलभ हप्त्याने
संपर्क 9850055671

आधी जागेचा ताबा घ्या व खरेदी खत करा आणि नंतरच राहिलेल्या पैशाचा EMI करून भरा.“ आम्ही प्लॉट घेतला .....तुम्हीही घ्या “स्व...
04/12/2024

आधी जागेचा ताबा घ्या व खरेदी खत करा आणि नंतरच राहिलेल्या पैशाचा EMI करून भरा.

“ आम्ही प्लॉट घेतला .....तुम्हीही घ्या
“स्वतः च़ घर स्वतःच्या जागेत.... अन् ! तेही पुणे अहमदनगर हाईवे नजीक

✅ हवेशीर ,मोकळ्या जागेत, निसर्ग रम्य परिसरात तेही सुलभ हप्त्याने....!!
✅शेजारी...लोकवस्तीत.शाळा बँक हॉस्पिटल बाजारपेठ बस स्टॉप जवळच
✅पुणे अहमदनगर हायवे पासून हाकेच्या अंतरावर.
✅रोड, लाईट, पाणी स्ट्रीट लाइट इंटर्नल प्रशस्त डांबरी रोड सह..
✅शिवाय अविश्वसनीय रेट ..
✅ भारतीय सेवादला तील लोकांना खास सवलत...
✅अधिक माहितीसाठी काॅल किंवा व्हाट्स अप करा.

पुणे अहमदनगर रोड लगत कोंढापुरी आणि रांजणगाव औद्योगिक वसाहती जवळ कासारी फाटा येथे असणारे सद्या आपण प्लॉटिंग केले आहे ते रांजणगाव, सणसवाडी, कोंढापुरी MIDC जवळ म्हणजे नियोजित R झोन आणि गावाच्या मध्यवर्ती ठिकाण पासून जवळच स्पॉट आहे. आजूबाजूला भरपूर डेव्हलप भाग म्हणजे चांगले सुटसुटीत रस्ते मोठ्या बिल्डिंग बंगलो हॉस्पिटल बँक सगळे जवळच. आपला प्लॉट डांबरी रोड लगत आहे

आपल्या प्लॉट चा मेंन रोड हा ३0 फूट आहे आणि इंटर्नल रोड २० फूट आहे

लक्षात ठेवा अशी संधी पुन्हा नाही
संधीच सोनं करा.
आता नाही तर कधीच नाही.

" प्लॉट सोबत विश्वास देणारे "
शुभवास्तू डेव्हलपर्स "
संपर्क 9850055671

*पुणे नगर हायवे लगत जोशी फार्म हाऊस जवळ शिक्रापूर कासारी फाटा येथे प्रस्तावित डांबरी रोडटच ओपन बंगलो प्लॉट उपलब्ध*      ...
09/05/2024

*पुणे नगर हायवे लगत जोशी फार्म हाऊस जवळ शिक्रापूर कासारी फाटा येथे प्रस्तावित डांबरी रोडटच ओपन बंगलो प्लॉट उपलब्ध*
*उपलब्ध सुविधा*
1) *संपूर्ण प्लॉटला कंपाऊंड*
2) *अंतर्गत प्रशस्त 16 फूट डांबरी रस्ता*
3) *प्रत्येक प्लॉटला झाडी, नळ कनेक्शन आणि डीमार्गेशन, आणि नेमप्लेट सुद्धा*
4) *ड्रेनेजची सुविधा*
5) *लाईटची सुविधा*
6) *मुबलक पाण्याची सुविधा*
7) *100% वस्तू शास्त्रनुसार संपूर्ण प्लॉटची रचना*
8) *लगेच बांधकाम करून राहण्यायोग्य तसेच भाडेतत्त्वावर देण्यायोग्या जागा*
9) *जवळच शाळा, कॉलेज, पीएमीएमएल बस स्टॉप,*
*त्वरित खरेदीखत आणि लगेच ताबा*
*संपर्क*:- *9850055671*

* शुभवास्तू डेव्हलपर्स निर्मित *      ⭐श्री दत्त पार्क⭐पुणे-नगर महामार्गालगत कासारी-निमगाव रोड टच कोंढापुरी MIDC लगत PMR...
22/04/2024

* शुभवास्तू डेव्हलपर्स निर्मित *
⭐श्री दत्त पार्क⭐

पुणे-नगर महामार्गालगत कासारी-निमगाव रोड टच कोंढापुरी MIDC लगत
PMRDA प्रस्तावित ४५ फुटी रोडटच
१ ते ११ गुंठ्यांचे कमर्शियल व रेसिडेन्शियल ओपन बंगलो प्लॉट्स

✔️ बुकिंग 21,000/- फक्त
✔️ प्रति गुंठा 5.49 लाख पासून पुढे

💥 अक्षय तृतीया ऑफर💥
स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन फ्री

* सुलभ हप्तत्याची सोय
* लगेचच बांधकाम करुन राहण्यायोग्य जागा
* दररोज साईट व्हिजीटची सोय.

साईट : गट नं.४१६, पुणे-नगर रोड, कासारी फाटव, कोंब पुरी, ता. शिरूर, जि.पुणे. 9850 05 5671 / 9370 68 8319

Address

Shikrapur
Pune

Telephone

+919850055671

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShubhaVastu Devlopers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category