04/02/2022
*! ! जमिनीमध्ये(प्लॉट मध्ये) इन्व्हेस्टमेंट करण्याची हिच उत्तम वेळ!!*
आज आपले स्वतःचे घर स्वतःची जागा असणे हे अभिमानाची गोष्ट आहे व ते ही पुण्यात त्याचबरोबर जास्त फायद्याची गुंतवणूक प्लॉटमध्ये असुन खरे अभ्यासु लोक पुण्याजवळ व पुण्यामध्ये प्लॉट घेण्यास उत्सुक आहेत. कारण येथील रहिवाशांची सरासरी जीवनशैली,उच्च शिक्षनासह सर्व सुख-सोयी,व महत्त्वपूर्ण सुविधा, देशातील बहुतेक शहरांपेक्षा चांगली आहे. व पुणे हे IT हब (हिजंवडी ) बरोबरच इंडस्ट्रीज चे हब(चाकण ऑटोमोबाइल हब) आहे व SEZ (दावडी)व सध्या पुण्यात नविन आंतरराष्ट्रीय विमानतळ देखिल होत आहे. त्यामुळे एकूणच लोकांचा पुण्याकडे कल दिवसेंदिवस वाढतच आहे!!!
मग काय म्हणता केव्हा प्लँन करताय येण्याचा आणि इथेच जागा घेऊन आपले छानसे घर बांधण्याचा आळंदी देवाची व चाकण शहराच्या जवळ कोयाळी फाटा,शेलगाव गावठाण लगत व PMRDA हद्दीत R झोन प्लाॅट योग्य भावात ज्यामुळे आपल्या भविष्यातील अमाप संधीची तरतूद आत्ताच होऊन जाईल...
कारण जागेचा भाव कधीच कमी होत नसतो...
भविष्याची विश्वासु व खात्रीशिर गुंतवणुक करा.
*त्रिमुर्ती प्रॉपर्टीज* सोबत ..
*अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9763300955/9763858059/9881671593*