28/12/2022
दोन लाॅकडाऊन भोगलेला महाराष्ट्र आहे माझा. हाथ जोडुन सांगतो त्याला पुन्हा अडचणित आणायचा प्रयत्न करु नका. कित्येक बेरोजगार तरुण सरकारकडे कुठल्याहि प्रकारची मदत न मागता कर्ज घेऊन स्वतः स्वतःच्या पायावर उभा रहायचा प्रयत्न करत आहे. त्यात आजुन एक लाॅकडाऊनचा फटका त्यांना नेस्तनाभूत करेल. माझी तुम्हाला हाथ जोडुन विनंती आहे कि, लाॅकडाऊन लावायचा विचार जरि मनात आणला तर छोट्या व्यवसायिकांच नाहक होणार नुकसान हे सरकारलाच उचलाव लागेल. एवढ मात्र खर.
संतोष पंडित
8805032923
8010962979