31/10/2023
# # #सुट्टीमध्ये बाहेरगावी जायचंय?
# घरातील ज्येष्ठांची काळजी वाटते आहे ??
आम्ही आपल्या जेष्ठांची काळजी घेतो अगदी घरच्यासारखी...
# पुण्यात घरी पाहुणे म्हणून येणाऱ्यां सर्वांकरिता
# कामाकरिता परदेशीबाहेरगावी जाण्याचे
असल्यास घरातील सर्वांसाठी राहण्याची सोय
# घरी कोणतीहि अडचण असल्यास
# घरी कोणताहि समारंभ असल्यास
#अगदी हवा पालट म्हणून देखील
#एक दिवसापासून राहण्याची उत्तम सोय सर्वांकरीत
सर्व चालत्या बोलत्या ज्येष्ठांसाठी
"दुसरेपर्व" एकदा येऊन बघायलाच हवे असे.
प्लॉट नंबर 10 अ आनंदनगर, सिंहगडरोड ,वर्षानंद सोसायटी, पुणे 51.
संपर्क –7766864040/9891174928
*NURSING सुविधा उपलब्ध नाही*