Amantra - BKP Buildcorp

Amantra - BKP Buildcorp Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amantra - BKP Buildcorp, Real Estate, Shivne, Pune.

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीचबाप्पाच्या चरणी प्रार्थना....
31/08/2022

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

www.bkp.in

May the future bring more glory to India. Wishing everyone a very happy Independence Day!www.bkp.in                     ...
15/08/2022

May the future bring more glory to India. Wishing everyone a very happy Independence Day!

www.bkp.in

सावळे सुंदर रूप मनोहरराहो निरंतर हृदयी माझे !आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छाwww.bkp.in
10/07/2022

सावळे सुंदर रूप मनोहर

राहो निरंतर हृदयी माझे !

आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा

www.bkp.in

Dads are heroes, adventurers, storytellers, and singers. Happy Father’s Day to all amazing dads.www.bkp.in              ...
19/06/2022

Dads are heroes, adventurers, storytellers, and singers. Happy Father’s Day to all amazing dads.

www.bkp.in

आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा,आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा,आम्ही जपतो आमची संस्कृती आमची निष्ठा आहे मातीशीमह...
01/05/2022

आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा,
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा,
आम्ही जपतो आमची संस्कृती आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

www.bkp.in

वसंताची पहाट घेऊन आली,नवचैतन्याचा गोडवा,समृद्धीची गुढी उभारू,आला चैत्र पाडवा..गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!www.bkp.i...
02/04/2022

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

www.bkp.in

सप्तरंगांची उधळणआपुलकीचा ओलावाअखंड राहो नात्यांचा गोडवाधूलिवंदन निमित्तसर्वांना हार्दिक शुभेच्छा.www.bkp.in             ...
18/03/2022

सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
धूलिवंदन निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

www.bkp.in

This day belongs to you. May you prosper and stood affirm in the course of life. Happy Women's Day.www.bkp.in           ...
08/03/2022

This day belongs to you. May you prosper and stood affirm in the course of life. Happy Women's Day.

www.bkp.in

ॐ नमः शिवाय…महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…हर हर महादेव !www.bkp.in
01/03/2022

ॐ नमः शिवाय…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
हर हर महादेव !

www.bkp.in

मराठी भाषा दिनानिमित्त करू मराठी भाषेचा सन्मानराखू मराठीचा अभिमान आणि करू मराठीचा जयजयकारमराठी भाषा दिनाच्या मराठमोळ्या ...
27/02/2022

मराठी भाषा दिनानिमित्त करू मराठी भाषेचा सन्मान

राखू मराठीचा अभिमान आणि करू मराठीचा जयजयकार

मराठी भाषा दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा!

www.bkp.in

Address

Shivne
Pune
411023

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amantra - BKP Buildcorp posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Amantra - BKP Buildcorp:

Share

Category