Wada Sanskruti वाडा संस्कृती

  • Home
  • India
  • Pune
  • Wada Sanskruti वाडा संस्कृती

Wada Sanskruti वाडा संस्कृती Wada Sanskuti new project

आपल्या “वाडा संस्कृती” ची नव्याने निर्मिती..पुण्यातील विविध पुरातन इमारती व जुन्या वाड्यांचा अभ्यास करून,खेड-शिवापुर पुण...
09/10/2021

आपल्या “वाडा संस्कृती” ची नव्याने निर्मिती..

पुण्यातील विविध पुरातन इमारती व जुन्या वाड्यांचा अभ्यास करून,खेड-शिवापुर पुणे येथे तसेच वाडे बांधून त्याची विक्री करणे हे आमचे उदिष्ट !
ऐतिहासिक वाडा संस्कृती पुन्हा एकदा जपण्याचा आमचा छोटासा प्रयत्न..

संकल्पना आवडल्यास पोस्ट शेअर करा..

संपर्क - 8822712712 ..

|| WADA SANSKRUTI ||आपल्या “वाडा संस्कृती” ची नव्याने निर्मिती..• Call - 8822712712• Ready possession  Weekend second ho...
05/08/2021

|| WADA SANSKRUTI ||

आपल्या “वाडा संस्कृती” ची नव्याने निर्मिती..

• Call - 8822712712

• Ready possession Weekend second home project with R zone collector NA plot at Khed-Shivapur pune surrounded by nature.

• 4 Bathrooms, 6 Bedrooms, 2 Kitchen, Angan, Osari and Varanda, Garden with 4 car parking. 2800 sqf Wada on 6200 sqf Plot. Amout 99 lacs.

•2 Bathrooms, 3 Bedrooms, 1 Kitchen, Angan, Osari and Varanda, Garden with 2 car parking. 1400 sqf Wada on 3100 sqf plot. Amout 54 Lacs..

• Wada constructed by old style sagavan wood carving, real stone, mud red brick, mangalore tiles & walls painted by cowdung.

• Construction with hidden RCC column and plinth.

• Garden is developed with variety of flowers n fruit plants.

• Total plot with wall compound.

• 3000 ltr water tank.

• 450 ft water bore.

• 10000 ltr safety tank.

•Only 500 meter inside from Orchid Resort NH 4 highway and near ring road at kelavade village.

• Single face electric connection with battery backup point.

• Outside Individual watchman room with kitchen and bathroom.

• Constructed in 2021 June.

• Construction certified by gram panchayat.

गेली सात वर्षे पुण्यातील विविध पुरातन इमारती व जुन्या वाड्यांचा अभ्यास करून, हुबेहूब तसेच वाडे बांधून त्याची विक्री करणे हे आमचे उदिष्ट !
ऐतिहासिक वाडा संस्कृती पुन्हा एकदा जपण्याचा आमचा छोटासा प्रयत्न..

सिंहगडाच्या पायथ्याशी आकाराला आले आमचे पहिले प्रोजेक्ट - आमचा पहिला वाडा.. या वाड्याची खासियत म्हणजे समोरचे आंगण, मोठा ल...
05/08/2021

सिंहगडाच्या पायथ्याशी आकाराला आले आमचे पहिले प्रोजेक्ट - आमचा पहिला वाडा..
या वाड्याची खासियत म्हणजे समोरचे आंगण, मोठा लाकडी दरवाजा ज्यात आहे दिंडी दरवाजा , पडवी, ओसरी, शेणाने सारवलेल्या (पण आतून भक्कम विटाच्या) भिंती, भिंतीला देवळी, खुंटी, जुन्या प्रकारचे लाईटचे स्वीच, झोपाळा आणि बरेच काही... प्रत्येक बारीक गोष्टीची घेतलेली काळजी तुम्हाला येथे पाहायला मिळेल. (प्रत्येक फोटो झूम करून पहा )

वाडा संस्कृती जपण्याचा आमचा पहिला प्रयत्न..
आजच भेट दया!
#वाडा #वाडासंस्कृती

05/08/2021

गेल्या सात वर्षात अनेक वाडे अभ्यास करण्यासाठी आम्ही पालथे घातले.. आमच्या मनाला भावली ती तेथील दीपावली..
वाडा संस्कृती - तेथील अविस्मरणीय असे क्षण आज तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहोत .. आवडल्यास तुम्ही देखील शेअर करा..
#वाडा #वाडासंस्कृती

05/08/2021

गेली सात वर्षे पुण्यातील विविध पुरातन इमारती व जुन्या वाड्यांचा अभ्यास करून, हुबेहूब तसेच वाडे बांधून त्याची विक्री करणे हे आमचे उदिष्ट !
ऐतिहासिक वाडा संस्कृती पुन्हा एकदा जपण्याचा आमचा छोटासा प्रयत्न..

Address

Pune

Telephone

+918822712712

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wada Sanskruti वाडा संस्कृती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share