Sumangal Land Developers

Sumangal Land Developers Land Developers We have maximum customer data, have experienced sales workers, we always deal transparently with our customers.

खंडेराय इंटरप्रायजेस ही एक रिअल इस्टेट कंपनी आहे, या कंपनी अंतर्गत प्लॉट डेव्हलप करणे,प्लॉटिंग विकसित करून विकणे, घराचे बांधकाम,प्लॉटिंग प्रोजेक्ट सेलिंग करणे, या संबंधी सर्व कामे केली जातात.
आमच्या कडे जास्तीत जास्त ग्राहक डेटा आहे, अनुभवी सेल्स कामगार आहेत, आम्ही आमच्या ग्राहकांच्या सोबत नेहमी पारदर्शक व्यवहार करतो. "ग्राहक आमच्यासाठी देव आहेत"
धन्यवाद....

Khanderay Enterprises is a real estate

company which develops plots, develops and sells plots, builds houses, sells plotting projects. "Customers are God to us"
Thank you ....

We wish you a Happy Gudi Padwa! Good health, happiness, and prosperity to you and your family in this new year.🎇🎇    #गु...
22/03/2023

We wish you a Happy Gudi Padwa! Good health, happiness, and prosperity to you and your family in this new year.🎇🎇

#गुढीपाडवा #हिंदूनववर्ष

स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व.Happy women’s day ! Love & resp...
08/03/2023

स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व.
Happy women’s day ! Love & respect


आज होळीचा पवित्र सण. सर्व नकारात्मक गोष्टींची होळी करून नव्याची चाहूल घेण्याचा काळ. सर्वांना होळीच्या हार्दीक शुभेच्छा.....
06/03/2023

आज होळीचा पवित्र सण. सर्व नकारात्मक गोष्टींची होळी करून नव्याची चाहूल घेण्याचा काळ. सर्वांना होळीच्या हार्दीक शुभेच्छा...!

माझा स्वाभिमानसर्व भाषांची राजभाषा असे मराठीभाग्य आहे अमुचे, नसे बोलणे कधी गर्वापोटीधर्म मराठी, कर्म मराठी,मराठी राजभाषा...
27/02/2023

माझा स्वाभिमान
सर्व भाषांची राजभाषा असे मराठी
भाग्य आहे अमुचे, नसे बोलणे कधी गर्वापोटी
धर्म मराठी, कर्म मराठी,
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#मराठी
🚩

Happy Republic Day! 🇮🇳
25/01/2023

Happy Republic Day! 🇮🇳

𝐑𝐞𝐩𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐃𝐚𝐲 𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 2️⃣6️⃣🇮🇳🇮🇳🇮🇳ऑफर: 11 लाख प्रति गुंठा (सर्व खर्चासहित) पुण्यामध्ये स्वतः च्या बंगलो चे स्वप्न पूर्ण क...
25/01/2023

𝐑𝐞𝐩𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐃𝐚𝐲 𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 2️⃣6️⃣🇮🇳🇮🇳🇮🇳
ऑफर: 11 लाख प्रति गुंठा (सर्व खर्चासहित)
पुण्यामध्ये स्वतः च्या बंगलो चे स्वप्न पूर्ण करा सुमंगल पार्क मध्ये

✅ १,२,३ गुंठे प्लॉट विक्रीस उपलब्ध
● मोठा प्लॉट
● परिपूर्ण सुविधा
● परवडणारा दर
जांभुळवाडी कोळेवाडी येथे

अधिक माहितीसाठी संपर्क करा
+91 8554012333 | 91 8421847171

निसर्गरम्य परिसरामध्ये तुमच्या स्वप्नातली जागा...एकदा येऊन तर बघा...!!!सुमंगल लॅन्ड डेव्हलपर्स निर्मित सुमंगल पार्क✅1 ते...
24/01/2023

निसर्गरम्य परिसरामध्ये तुमच्या स्वप्नातली जागा...एकदा येऊन तर बघा...!!!
सुमंगल लॅन्ड डेव्हलपर्स निर्मित सुमंगल पार्क

✅1 ते 5 गुंठ्याचे विकसित ओपन बंगलो प्लॉट

आजच साईट विझिट करून आपला प्लॉट बुक करा
💯चेक बुक घेऊनच या...

अधिक माहितीसाठी संपर्क करा
+91 8554012333 | 91 8421847171

24/01/2023
Sumangal Land Developersशहराशी जवळीक साधत, निसर्गाशी हितगुज करणारा गृहप्रकल्प !जांभुळवाडी कोळेवाडी येथे १ ते ५ गुंठ्याचे...
23/01/2023

Sumangal Land Developers

शहराशी जवळीक साधत, निसर्गाशी हितगुज करणारा गृहप्रकल्प !
जांभुळवाडी कोळेवाडी येथे

१ ते ५ गुंठ्याचे विकसित ओपन बंगलो प्लॉटस्
११ लाख प्रति गुंठा

सर्व सुखसुविधा युक्त
• वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना (पूर्व-पश्चिम)
• इलेक्ट्रिसिटी फिडर पॅनल
• वृक्षारोपण व डीमार्केशन
• मुख्य रस्ता ३० फूट RCC
● अंतर्गत रस्ता ३० फूट व १७ फुट
• प्रत्येक प्लॉट मध्ये नेम प्लेट
• गुंतवणूक व राहण्यासाठी उत्तम प्लॉट
● त्वरित खरेदीखत व ताबा
• ग्रुप बुकिंग वर विशेष सवलत
● क्लीअर टायटल प्लॉट

मग उशीर कशाला ? आजच साईट विझिट करून आपला प्लॉट बुक करा.
साईट पत्ता- सर्व्हे नं 32,41 निर्मल इंडस्ट्रीज जवळ,भिंताडे नगर, कोळेवाडी पुणे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
+91 8554012333 / +91 8421847171

#सुमंगल_पार्क # · · · · .

आयुष्याची सुरूवात अगदी आनंदाने, सुखसमाधानाने आणि भरभराटीने होवो हीच सदिच्छा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा         ...
14/01/2023

आयुष्याची सुरूवात अगदी आनंदाने, सुखसमाधानाने आणि भरभराटीने होवो हीच सदिच्छा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

May the New Year 2023 bring you more happiness, success, love, and blessings!
01/01/2023

May the New Year 2023 bring you more happiness, success, love, and blessings!

Address

Sr. No 34, Chandrai Complex D Wing, Office No11, Aura Hospital, Phale Nagar Bharti Vidhyapeet-dattnagar Road Ambegaon Bk Pune 46
Pune
411046

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Telephone

+918554012333

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sumangal Land Developers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sumangal Land Developers:

Share