18/06/2023
पाठीवरती शाबासकीची देतो पहिली थाप,
पर्वतासारखा पाठीशी उभा राहतो आपोआप,
आधारवड असतो तो आयुष्याचा आपल्या,
आपल्यासाठी जगत असतो तो फक्त आपला बाप.
जागतिक पितृ दिन
🔰 Shobharaj Realty, Pune
📞 - 9022719996