Harish Sheth Yewale Patil

Harish Sheth Yewale Patil सार काही मनासारखं, नात विश्वासाचे

जय श्री राम🙏
24/03/2024

जय श्री राम🙏

मेहनत एवढी करा की वेळ स्वतःहून म्हणेल, चल आता तुझी बारी आहे 💫
03/08/2023

मेहनत एवढी करा की वेळ स्वतःहून म्हणेल, चल आता तुझी बारी आहे 💫

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर सामाजिक न्यायासाठी लढा दिला. वंचित आणि  शोषितांसोबतची बांधिलकी अखेरपर्यंत जपली. त्...
01/08/2023

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर सामाजिक न्यायासाठी लढा दिला. वंचित आणि शोषितांसोबतची बांधिलकी अखेरपर्यंत जपली. त्यांचे लिखाण अनंतकाळासाठी सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात दूरवर छाप सोडणारे ठरले.

साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त शतश: नमन!

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारचं"अशी सिंहगर्जना करणारे थोर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर ...
01/08/2023

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारचं"
अशी सिंहगर्जना करणारे थोर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥कमला एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना म...
29/07/2023

अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥
देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥

कमला एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा !

भारताची आण्विक आणि क्षेपणास्त्र क्षमता वाढण्यास भरीव असे योगदान देणारे वैज्ञानिक, भारताचे राष्ट्रपती पद भूषवताना त्या पद...
27/07/2023

भारताची आण्विक आणि क्षेपणास्त्र क्षमता वाढण्यास भरीव असे योगदान देणारे वैज्ञानिक, भारताचे राष्ट्रपती पद भूषवताना त्या पदाला अनन्य साधारण महत्व प्राप्त करुन देणारे भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

कारगिल विजय दिवस ..!देश रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन भुमातेचे संरक्षण करणाऱ्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या ...
26/07/2023

कारगिल विजय दिवस ..!
देश रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन भुमातेचे संरक्षण करणाऱ्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या शहीद जवांनाना विनम्र अभिवादन ..!
कारागिल विजय दिवस हा भारतीय सैन्याचे शौर्य, साहस, धाडस आणि पराक्रमाची आठवण करून देणारा आणि स्फूर्ती देणारा दिवस. भारतीय सैन्य दलाने आपल्या साहस व शौर्याने शत्रूला नामोहरम करत युद्धात देदिप्यमान विजय मिळवला.

समाजसुधारक, पत्रकार, लेखक, कायदेतज्ञ असे चौफेर व्यक्तिमत्व भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते लोकमान्य टिळक यांची आज जयंत...
23/07/2023

समाजसुधारक, पत्रकार, लेखक, कायदेतज्ञ असे चौफेर व्यक्तिमत्व भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते लोकमान्य टिळक यांची आज जयंती! जयंतीनिमित्त शतकोटी वंदन!

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीचबाप्पाच्या चरणी प्रार्थना...
21/07/2023

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना...
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया...!!!
विनायक चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तानां हार्दिक शुभेच्छा !!

मा.अमोलशेठ पाचुंदकर आपणांस वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभो हीच मनःपूर्वक सदिच्छा !
06/07/2023

मा.अमोलशेठ पाचुंदकर आपणांस वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभो हीच मनःपूर्वक सदिच्छा !

करंदीचे विद्यमान सरपंच मा.बंटीशेठ ढोकले पाटील आपणांस वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभो हीच मनःपूर्वक सदिच्छा !
06/07/2023

करंदीचे विद्यमान सरपंच मा.बंटीशेठ ढोकले पाटील आपणांस वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभो हीच मनःपूर्वक सदिच्छा !

Address

Shikrapur
Pune
412208

Alerts

Be the first to know and let us send you an email when Harish Sheth Yewale Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Harish Sheth Yewale Patil:

Share