V LAND

V LAND Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from V LAND, Real Estate Company, Pune.

05/08/2026
05/08/2026

किसान प्लॉट्स
गेल्या 14 वर्षांपासून आम्ही प्लॉटिंग क्षेत्रात विश्वासाने आणि पारदर्शकतेने काम करत आहोत. ग्राहकांना निसर्गरम्य ठिकाणी योग्य किमतीत सुरक्षित आणि कायदेशीर प्लॉट उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे.
आमच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये रस्ता, पाणी, लाईट यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यावर आम्ही भर देतो. ग्राहकांचा विश्वास, प्रामाणिक व्यवहार आणि उत्तम सेवा यामुळे आज अनेक कुटुंबांनी त्यांच्या स्वप्नातील जागा आमच्याकडून घेतली आहे.
“तुमच्या स्वप्नातील जागेला विश्वासाची साथ”
हेच आमचे ब्रीद असून भविष्यातही उत्तम सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू.
किसान प्लॉट्स
14+ वर्षांचा विश्वास • सुरक्षित गुंतवणूक • निसर्गरम्य प्रोजेक्ट्स
* भोर पासुन 15 km अंतरावर
* पुण्यापासून 56 km अंतरावर
* 25 लाख पर एकर किती ही खरेदी करा
* व्हिजिट झाल्यावर सर्व कागदपत्रे मिळतील
* कागदपत्रे आपण आपल्या वकिलाकडून तपासून घ्यावे
* संपर्क 9359391191

17/05/2026

🌿 किसान प्लॉट्स – ब्रोकर पार्टनर ऑफर 🌿
📢 एका एकरवर थेट ₹80,000 ब्रोकेज पॅकेज! 📢
नमस्कार सर 🙏
किसान प्लॉट्स
भोर परिसरात आम्ही निसर्गरम्य प्लॉटिंग प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत.
यामध्ये 1 एकरचे प्लॉट्स उपलब्ध आहेत आणि खास गोष्ट म्हणजे —
💰 प्रत्येक एकर विक्रीवर ब्रोकरला थेट ₹80,000 पर्यंत ब्रोकेज पॅकेज! 💰
✅ क्लिअर डॉक्युमेंट
✅ रोड, पाणी, लाईट सुविधा
✅ डॅम व निसर्गाच्या जवळ प्रोजेक्ट
✅ ग्राहकासाठी हप्त्यांची सुविधा
✅ ब्रोकरला पूर्ण सपोर्ट व ट्रान्सपरंट व्यवहार
🤝 तुम्ही फक्त ग्राहक रेफर करा, बाकी सर्व प्रक्रिया आम्ही सांभाळू.
📞 आजच संपर्क करा आणि आपल्या नेटवर्कमधून चांगली कमाई सुरू करा!

“सर नमस्कार 🙏
भोरमध्ये आमचा किसान प्लॉट्स प्रोजेक्ट सुरू आहे.
1 एकर प्लॉट विक्रीवर आम्ही थेट ₹80,000 ब्रोकेज देत आहोत.
जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट किंवा फार्महाऊससाठी ग्राहक असतील तर एकदा साइट व्हिजिटला घेऊन या. बाकी सर्व आम्ही मॅनेज करू.”

सुवर्ण संधी.... सर्वात कमी दर.. निरादेवघर डॅम... व निसर्गाच्या सानिध्यात प्राईम लोकेशन ...आपली फक्त एक व्हिसिट
29/03/2026

सुवर्ण संधी.... सर्वात कमी दर.. निरादेवघर डॅम... व निसर्गाच्या सानिध्यात प्राईम लोकेशन ...आपली फक्त एक व्हिसिट

Prime location for a banglow plot and farmhouse, agriculture land..... Pavan dam and nirdevghar dam bhor
28/01/2026

Prime location for a banglow plot and farmhouse, agriculture land..... Pavan dam and nirdevghar dam bhor

10/01/2025

🏡 विराज डेव्हलपर्स 🏡

🔥आम्ही घेऊन आलो आहोत.
भोर तालुक्या मधे.....⏰ 20 मिनीटांच्या अंतरावर ,
🔥35 एकर चे ओपन बंगलो
🏕️प्लॉटस.
फक्त 💰2 लाख प्रती गुंठा 11 व 20 गुंठयाचे प्लॉट्स

आमचे प्रोजेक्ट चे ठिकाण
१) भोर (निरादेवघर )
2) पवना ( लोणावळा जवळ)
3) भोर ( भटघर )

🌅प्लॉटचे 😎मालक व्हा.

*वैशिष्ट्ये *
)लाईट व पाण्याची सोय🚰 💦 💡
)प्रशस्त डांबरी रस्ता 🛣🚌
)जवळच शाळा , कॉलेज🏨 🏫
)प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र डिमाके्शन
)वास्तू शास्त्राप्रमाणे प्लॉट.
) प्लॉटला ​लागून लोकवस्ती.🏘 🌴
*VIRAJ DEVELOPERS*
अधिक माहिती साठी :- 93566 65258

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when V LAND posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share