Yogesh Khedkar

Directions Contact the business

Yogesh Khedkar "Guiding businesses to think big, act smart & grow faster."

15/10/2026

टीमच्या डेव्हलपमेंट वर काम करा, कारण सक्षम टीमच व्यवसायाला मोठं बनवते!
Business Growth Strategist : Yogesh Khedkar | Business Growth Strategist 🔥

10/10/2026

बाजारपेठेतील संधी ओळखून, काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवणारा उद्योजकच खऱ्या अर्थाने प्रगती करतो!
Business Growth Strategist : Yogesh Khedkar | Business Growth Strategist 🔥


07/10/2026

🔥

06/10/2026

चारित्र्य भक्कम असेल, तर कर्तृत्व घडवता येतं.
Business Growth Strategist : Yogesh Khedkar | Business Growth Strategist 🔥

01/10/2026

व्यवसायातून आलेला पैसा दिखावा करण्यासाठी नाही, व्यवसाय वाढवण्यासाठी वापरा!
Business Growth Strategist : Yogesh Khedkar | Business Growth Strategist 🔥

27/09/2026

बरेच व्यावसायिक व्यवसाय चालवत असतात, पण तो कुठे घेऊन जायचा आहे याची स्पष्टता त्यांच्याकडे नसते.
Business Growth Strategist : Yogesh Khedkar | Business Growth Strategist 🔥

24/09/2026

Visionary Leader फक्त काम सांगत नाही,
तो त्या कामामागचं ‘का?’ समजावतो आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला Company Vision चा भाग बनवतो.
Business Growth Strategist : Yogesh Khedkar | Business Growth Strategist 🔥

21/09/2026

भविष्याची वाट पाहणारा नाही,
तर भविष्याचा वेध घेऊन येणाऱ्या संधी आधीच ओळखणारा आणि योग्य वेळी योग्य दिशा ठरवणारा खरा Leader असतो!

प्रगतीचा श्रीगणेशा, बाप्पाच्या आशीर्वादाने! 🙏✨नवीन संकल्पांना बळ मिळो,नव्या स्वप्नांना दिशा मिळो,आणि प्रत्येक प्रयत्नाला...
13/09/2026

प्रगतीचा श्रीगणेशा, बाप्पाच्या आशीर्वादाने! 🙏✨

नवीन संकल्पांना बळ मिळो,
नव्या स्वप्नांना दिशा मिळो,
आणि प्रत्येक प्रयत्नाला यशाची साथ लाभो.

बाप्पाच्या आगमनासोबत आपल्या आयुष्यात आणि व्यवसायातही प्रगतीची नवी सुरुवात होवो.

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏

06/09/2026

विजयसंकल्प 2026
Business Growth Strategist : Yogesh Khedkar | Business Growth Strategist 🔥

Address

Gat No. 1328, Anusaya Park, Nagar Road, Opp. Kamalbag Society, Next To Kharadi IT Park, , Wagholi, Pune/412207
Pune
412209

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogesh Khedkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yogesh Khedkar:

Shortcuts

Share