30/06/2024
यवत रेल्वे स्टेशन जवळ 3000, 3500, 4000 आणि 11000 स्क्वे फूटचे प्लॉट विकणे आहेत.
यवत रेल्वे स्टेशन पासून 2-3 मिनिटाच्या अंतरावर प्लॉट आहेत.
गटेड सोसायटी आहे.
20फूट सिमेंट रोड
इलेक्ट्रिसिटी
स्ट्रीट लाईट
वृक्ष लागवड
सेपरेट ट्रान्सफॉर्मर
500/स्के. फुट
सोसायटीला दोन्हीं साईडने रोड आहे.
एक साइडला 80फूट आणि दुसऱ्या साइडला 60फूट रोड आहे
संपर्क
नागेश रेड्डी
072181 01559