Earthen Group

Earthen Group Earthen Group creates premium living spaces where design meets functionality.

Our projects are developed in carefully chosen locations and built with a commitment to quality, comfort, and lasting value.

18/12/2025

TITLE PLOTS
AREA
HINJEWADI

This is a prime plot for sale in a rapidly developing area near Pune's IT hub, offering excellent connectivity via the upcoming Ring Road, Express Highway, and Metro, plus essential infrastructure like roads, water, and electricity, ideal for building a home or investment due to high demand and its proximity to schools, hospitals.

CALL FOR MORE DETAILS - 8380800606

लगेच राहायला जाता येईल असे सुसज्ज घर, फेस्टिवल ऑफर्स , आणि तेही निगडी प्राधिकरणामध्ये, तर मग वाट कशाची बघताय या आणि आजच ...
03/09/2025

लगेच राहायला जाता येईल असे सुसज्ज घर, फेस्टिवल ऑफर्स , आणि तेही निगडी प्राधिकरणामध्ये, तर मग वाट कशाची बघताय या आणि आजच बुक करा . 8380800606
# निगडी प्राधिकरण
#फेस्टिवल ऑफर्स
possession

निगडी प्राधिकरणमध्ये मालमत्ता खरेदी केल्याने नोकरीच्या केंद्रांच्या जवळ असल्याने भाडे उत्पन्नाची चांगली क्षमता, चांगल्या भांडवल वाढीच्या संधी आणि मुंबई-पुणे महामार्ग आणि रेल्वेद्वारे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी असे फायदे मिळतात. या परिसरात शाळा, रुग्णालये आणि मॉल्ससह मजबूत पायाभूत सुविधा आहेत, तसेच सुव्यवस्थित उद्याने आहेत, ज्यामुळे कुटुंबे आणि व्यावसायिकांसाठी आरामदायी राहणीमान निर्माण होते.

कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा
उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी:
निगडी प्राधिकरण हे मुंबई-पुणे महामार्ग आणि आकुर्डी रेल्वे स्थानकाद्वारे चांगले जोडलेले आहे.

विकसित पायाभूत सुविधा:

या परिसरात चांगले रस्ते, स्वच्छ परिसर आहे आणि पीएमपीएमएल बसेससह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली आहे.

आवश्यक सेवा:

असंख्य शाळा, रुग्णालये (उदा. स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल), शॉपिंग सेंटर्स (उदा. सिटी वन मॉल) आणि उद्याने यांच्या जवळ असल्याने रहिवाशांना सुविधा मिळते.

गुंतवणूक आणि आर्थिक फायदे
भाड्याच्या घरांची मागणी जास्त:

भोसरी एमआयडीसी आणि आयटी पार्कसारख्या रोजगार केंद्रांजवळील त्याचे स्थान व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांकडून भाड्याच्या मालमत्तेची मागणी कायम ठेवते.

भांडवल मूल्यांकन:

निगडी प्राधिकरणमध्ये मालमत्तेचे दर वाढत आहेत, जे गुंतवणूकदारांसाठी लक्षणीय भांडवल मूल्यांकनाची शक्यता दर्शवते.

कर फायदे:
रिअल इस्टेट गुंतवणूक कर लाभ देऊ शकते, ज्यामध्ये गृहकर्ज व्याजावरील कपात समाविष्ट आहे.

राहणीमान आणि जीवनशैली
कुटुंब-अनुकूल वातावरण:
सुव्यवस्थित उद्याने आणि स्वच्छ परिसराची उपस्थिती कुटुंबे आणि मुलांसाठी एक आदर्श आणि शांत ठिकाण बनवते.

चमकदार आणि सुरक्षित क्षेत्र:

हा परिसर एक सुस्थापित आणि चैतन्यशील क्षेत्र आहे ज्यामध्ये चांगले नेटवर्क कनेक्शन आहे आणि रहिवाशांना सुरक्षिततेची भावना आहे.

पर्यटन स्थळांच्या जवळ:

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि बर्ड व्हॅली उद्यान सारखी आकर्षणे ५ किमीच्या परिघात आहेत.

Investment, regardless of its type or sector, has to be judged on 3 criteria, 1) Safety (Safe, Secure) 2) Liquidity (Liq...
18/07/2025

Investment, regardless of its type or sector, has to be judged on 3 criteria,
1) Safety (Safe, Secure) 2) Liquidity (Liquidity) and 3) Returns, The quality of investment instruments is determined on these criteria.
Safety means that wherever we invest money, we need complete assurance that we will get it back.
If that investment can be released whenever needed, its liquidity is good.
And the last point is, are you getting a good return on your capital?
If the answers to all these questions are yes, then there is no problem in saying that the option chosen for wealth growth is the right one.
You can review the past, present and future anytime. Investing in plot/land is always good. So if you are ever thinking of buying a plot, definitely contact us, our advice in buying a plot will be beneficial to you.
Yours faithfully Satish Deshmukh - 8380800606,

30/06/2025

👍 Price only 450/- per sq ft👍

Unbeatable Plot Investment Opportunity for Lucrative Returns!

Dear Sir/Mam,

We're thrilled to introduce an exceptional plot investment opportunity that's perfect for savvy investors like yourself! Our plots are strategically located in a thriving area, offering unparalleled potential for growth and returns.

Key Highlights:

👍Price only 450/- per sq ft👍
- Prime location with excellent connectivity and infrastructure
- High demand for plots in the area, ensuring good appreciation
- Spacious plots ideal for investment, farmhouses, or residential purposes
- Close proximity to Ring Road, Hinjewadi IT park,Pirangut MIDC, Symbiosis Lawale, Schools,hospitals, Rihe Dam.

Investment Benefits:

- Potential for long-term capital appreciation
- Rental income opportunities
- Diversification of portfolio

Farmhouse Plots:

- Perfect for those seeking a peaceful retreat or weekend getaway
- Opportunity to build your dream farmhouse or invest in a lucrative agritourism venture
- Surrounded by lush greenery and serene landscapes

Why Invest with Us?

- Transparent and hassle-free transaction process
- Expert guidance and support throughout the investment journey
- Competitive pricing.

Get Ready to Invest in Your Future!

We'd be delighted to schedule a meeting to discuss this opportunity in more detail. Please feel free to contact us at .

Best regards,

[Satish Deshmukh ]

[ Earthen Group ]

[☎ - 8380800606 ]

15/06/2025

Without any formalities of inauguration, work on the Pune West Ring Road has begun in full swing, including Ghotawade Phata, Shelkewadi, Rihe, Khamboli, Pachane, and Chandkhed. The Pune Ring Road project involves two main segments: an inner and outer ring road. The outer ring road is planned to be approximately 170-173 km long and 110 meters wide. The inner ring road is planned to be 83.12 km long and 65 meters wide. Both are designed to improve traffic flow and connectivity around Pune.
Outer Ring Road:
Length: 170-173 km
Width: 110 meters
Purpose: To ease traffic congestion and connect key suburban areas.
Inner Ring Road:
Length: 83.12 km
Width: 65 meters
Purpose: To improve traffic flow within the Pune Metropolitan Region.
The project is being developed in phases, with the eastern and western segments of the outer ring road being constructed separately. The total cost of the project is estimated at ₹42,711 crore, according to Hindustan Times. The project is expected to be completed by the end of 2027

 #प्लॉट फक्त 499/- प्रति चौरस फूट. #अत्ता नाही तर मग कधीच नाही अशी ऑफर #पुणे रिंगरोडपासून 8०० मीटर #नवीन डीपीनुसार 50 फू...
13/06/2025

#प्लॉट फक्त 499/- प्रति चौरस फूट.
#अत्ता नाही तर मग कधीच नाही अशी ऑफर
#पुणे रिंगरोडपासून 8०० मीटर
#नवीन डीपीनुसार 50 फूट रस्ता कनेक्टिव्हिटी
#हिंजवडी आयटी पार्कपासून 7 किमी आणि पिरंगुट एमआयडीसीपासून 6.5किमी
#प्लॉट 2500 चौरस फूट पासून सुरू
#खरेदी खात आणि ७/१२ , क्लिअर टायटल प्लॉट्स

Pune Ring Road : पुणे रिंगरोडबाबत मोठी अपडेट! मुळशी, भोर, पुरंदर, हवेली, आणि खेडमधील पुढील ३२ गावांची जमीन घेण्याचा प्रस...
20/04/2025

Pune Ring Road : पुणे रिंगरोडबाबत मोठी अपडेट! मुळशी, भोर, पुरंदर, हवेली, आणि खेडमधील पुढील ३२ गावांची जमीन घेण्याचा प्रस्ताव
Pune Ring Road News : पुण्याभोवती होणाऱ्या रिंगरोडच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे. पश्चिम भागातील जमिनी संपादनाचे काम अंतिम टप्प्यात असून, पूर्व भागातील २६५ हेक्टरपैकी ३० हेक्टर जमिनीचे संपादन शिल्लक आहे. चांबळी आणि हिवरे गावातील आखणी बदलल्याने तेथील अतिरिक्त जमीन संपादित केली जाणार आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी मदत होईल.
जिल्हाधिकारी कार्यालयात रिंग रोडच्या Pune Ring Road : संदर्भात नुकतीच आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत ‘एमएसआरडीसी’चे सहसंचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Pune District Collector Jitendra Dudi) यांच्यासह खेड, हवेली तालुक्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. पश्चिम भागातील जमिनीचे संपादन पूर्ण होत आले आहे. त्या भागात कामांसाठी कंपन्यांना आदेश दिल्याने त्यांच्याकडून काम सुरू करण्यात आले आहे. पूर्व भागाच्या २६५ हेक्टर भूसंपादनापैकी आतापर्यंत ३० हेक्टरचे संपादन शिल्लक आहे. यासंदर्भात संपादनाचे निवाडे लवकर जाहीर करून संपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे निवाडे २५ एप्रिलपर्यंत पूर्ण करून येत्या पंधरा दिवसांत संपादन पूर्ण करण्यात येईल, असे हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी सांगितले.
पुण्याभोवतीचा रिंग रोड साकारताना सेवा रस्ते, विविध सुविधांसाठी पूर्व आणि पश्चिम भागातील अनुक्रमे १० आणि २२ गावांमधील जमिनीचे अतिरिक्त संपादन करावे लागणार आहे.‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’ने (एमएसआरडीसी) याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला असून लवकरच त्याची अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. याशिवाय पुरंदर तालुक्यातील चांबळी आणि हिवरे गावातील रिंग रोडची आखणी (अलायंमेंट) बदलल्याने दोन्ही गावांतील जमिनींचे संपादन केले जाणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘एमएसआरडीसी’तर्फे रिंग रोड केला जात आहे. या रोडसाठी पूर्व आणि पश्चिम भागातील हवेली, पुरंदर, खेड, भोर, मावळ आणि मुळशी या तालुक्यातील गावांमधली जमीन संपादित करण्यात आली आहे. आता रिंग रोडचे नऊ टप्प्यांच्या कामांचे कार्यादेशही देण्यात आले आहेत. सुमारे अडीच वर्षांत हे काम पूर्ण करण्याची मुदत महामंडळाने संबंधित कंपन्यांना दिली आहे. रिंग रोडजवळ सेवा रस्ते, विविध सुविधा तयार करण्यासाठी अतिरिक्त जमीन आवश्यक आहे. त्याकरिता महामंडळाने जिल्हा प्रशासनाकडे अतिरिक्त जमिनीची मागणी असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे.
पश्चिम भागात मावळ तालुक्यातील चांदखेड, उर्से, परंदवाडी, कासार आंबोली, मुळशी तालुक्यातील मुठे, घोटावडे, कातवडी, भोरमधील खोपी, हवेलीतील रहाटवडे, बहुली या गावांमधील काही प्रमाणात अतिरिक्त जमीन आवश्यक आहे. त्याशिवाय पूर्व भागातील नानोली तर्फे आकुर्डी, वडगाव, सुदुंबरे; तसेच हवेली तालुक्यातील लोणीकंद, बिवरी, कोरेगाव मूळ, बकोरी, वळती या गावांचा समावेश आहे. पुरंदर तालुक्यातील पवारवाडी, गराडे, दिवे, चांबळी, सोनोरी, थापेवाडी, हिवरे या गावातील काही जमीन अतिरिक्त म्हणून संपादित केली जाणार आहे. खेड तालुक्यातील खालुंब्रे, कुरोळी, सोळे, निघोजे, धानोरे आणि भोरमधील शिवरे या गावांमधली जमीन घेण्याचा प्रस्तावात समावेश आहे. पूर्व भागातील १० आणि पश्चिम भागातील २२ अशा ३२ गावातील काही जमिनींचा समावेश आहे.
चांबळी, हिवरेत संपादन
रिंग रोडसाठी जमीन संपादन करताना आखणीमध्ये चांबळी गावाचा समावेश होता. चांबळी गावातील जमीन संपादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. आता रिंग रोडसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाल्याने चांबळी, हिवरे या गावातील शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दाखविली आहे. नव्या आखणीनुसार, या गावातील जमीन संपादित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला

आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर माहिती घेऊन आलेलो आहोत. आज आपण या लेखामध्ये जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी कोणक...
24/03/2025

आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर माहिती घेऊन आलेलो आहोत. आज आपण या लेखामध्ये जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी कोणकोणते पुरावे लागतात याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मग ती जमीन बागायत असो किंवा जिरायत असो.

हे कागदपत्र असतील तर जमिनीवर मालकी हक्क सिद्ध होणार
मित्रांनो आपण आपल्या जवळ आसपास जमिनीच्या मालकी हक्कावरून शेतकऱ्यांमध्ये होणारे वाद भांडणे सतत पाहत असतो. मित्रांनो फक्त भांडणेच नाहीत तर या मुद्द्यावरती कोर्ट कचेरी मध्ये केसेस देखील चालू असताना आपल्याला दिसून येत आहेत. काही ठिकाणी असे असते की जमिनीचा मूळ मालक एक असतो आणि जमिनीवर ती ताबा दुसऱ्याच मालकाने मिळवलेला असतो व या प्रकरणात दोन्ही शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण झालेले असतात व ते दोन्ही शेतकरी म्हणतात की ही जमीन माझ्या मालकीची आहे.

त्यामुळे जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही पुरावे असणे बंधनकारक आहे व ते पुरावे तुम्ही तुमच्याजवळ कायम ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रे पुरावे असणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते ते पुरावे कोणते आहेत याच्या विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

खालील कागदपत्रे आवश्यक आहेत
जमिनीचा ७/१२ उतारा
जमिनीचा खरेदीखत
फ़ेरफ़ार उतारा
प्रॉपर्टी कार्ड
खाते उतारा किंवा ८/अ उतारा
जमिनीसंबंधीचे पूर्वीचे खटले

जमीन आपल्या मालकीची आहे कशी ओळखावी
शेतकरी मित्रांनो जमिनीचा मूळ मालक कोण आहे याच्यासाठी तुम्हाला तुमच्या जमिनीचा ७/१२ उतारा प्रत्येक 3 महिन्याला काढणे अतिशय महत्वाचे आहे. कारण तुमच्या जमिनीची संपूर्ण माहिती उताऱ्यावरती दिलेली आहे..
आपला विश्वासू
सतीश देशमुख - 083808 00606
Developer, Real Estate Consultant - Pune

Wishing you a joyous Ganesh Chaturthi filled with happiness, prosperity, and success. May Lord Ganesha remove all obstac...
07/09/2024

Wishing you a joyous Ganesh Chaturthi filled with happiness, prosperity, and success. May Lord Ganesha remove all obstacles from your life!

May Lord Krishna's flute music fill your life with joy and harmony.
26/08/2024

May Lord Krishna's flute music fill your life with joy and harmony.

Happy Raksha Bandhan
19/08/2024

Happy Raksha Bandhan

15/08/2024

Address

Vj Town Centre, Office No. 112A, Bhumkar Chowk, Wakad
Pune
411057

Opening Hours

Monday 9am - 7:30pm
Tuesday 9am - 7:30pm
Wednesday 9am - 7:30pm
Thursday 9am - 7:30pm
Friday 9am - 7:30pm
Saturday 9am - 7:30pm
Sunday 9am - 7:30pm

Telephone

+918380800606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Earthen Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Earthen Group:

Share