02/09/2019
"फार्म हाऊस", विकने आहे"
५ एकर पूर्ण लागवड,बागायती क्षेत्र आहे,१२० नारळ झाडे ५ वर्षे झालेली २५० आंबा सर्व प्रकारची झाडे,रत्नागिरी हापूस, केसर,तोतापुरी,व बरेच, ३ वर्ष झालेली, फळे ह्यावर्षी येऊन गेलेली, ६०चिक्कू झाडें,१०० पपई झाडे,नुकतीच लागवड झालेली, पूर्ण पपई ने लागडली आहेत,१ पपई ३,४ किलोची,व सर्व प्रकारचे फळ झाडे सीताफळ, पेरू,चिंच,रामफळ,काजू,त्यामध्येच १,१/२ दीड एकर ऊस, दीड एकर कांदा, आहे
३ पोल्ट्री, सर्व अद्ययावत प्रकारचे सामुग्री, पोल्ट्री भांडी,४० दिवसाने ह्या पोल्ट्रीचे साधारण ₹ १.९० ते ₹ २ लाख नफा मिळतो।
पोल्ट्री चे मापे पोल्ट्री
न.१)२६५ फूट×२७फूट.
न.२) १६४फूट×२७फूट.
न.३)१६५ फूट×२०फूट. सर्व मिळून साधारणपणे १२००० ते १३०००पक्षी बसू शकतात.
५०/६० गायी,म्हशीं चा अद्यावत पद्धतीचा गोटा,गोट्याचे माप १९१ फूट×३६फूट,कुट्टी मशीन,म्हशींना अंघोळ साठी शॉवर सहीत.
ऑफिस १५फूट×२० फूट।
कोल्यापसीबल गेट।
१ विहीर 60फूट×५०फूट, विहीर पाणी 12 महिने,२ बोअर, व दोघांना१२ महिने पानी,
बाजूला 10फूट कॉमन रस्ता,
१२ गुंठे प्लॉट,त्यामध्ये अद्ययावत प्रकारचा सुंदर,प्रशस्त बंगला,सर्व सुख सोयी असलेला,3 गुंठे मध्ये २६०० sqft चा बंगला,चारही बाजूने नारळाची,फळांची झाडे, इन्वरर्टर,सोलर सिस्टिम,१२ महिने गरम पाणी,लाईट, नो इलेक्टरी सिटी बील,
खाली मोठा हॉल,अद्ययावत पद्धतीचे स्वयंपाक घर,२ मोठे बेडरूम,संडास,बाथरुम, जिना,दुसरा मजला २ मोठे बेडरूम,देवघर,मंदिर,अध्यावत पद्धतीचे बाथरूम टॅब बाथ,वेस्टर्न कंमोड सहीत।मोठा झोपाळा।जिना,तिसरा मजला मोठी टोपी,
८ सर्वन्ट रूम्स।[कामगाराचे रूम्स]
व ४०फूट× २५फूट "=५०० गावरान पक्षी जे दररोज ८० ते ९० गावरान अंडी घालतात.
सर्वन्ट रूम्स साठी वेगळे संडास, बाथरूम,पाण्याची टाकी।व पाण्याचे बोअर।
मळद गावातून गेलेला कॅनॉल जवळ २ गुंठे जागेमधी प्रशस्त्र,खोल,मोठी २७ फूट×६० फूट विहीर, ज्याचे पाणी, पाइपलाइन मधून ५ एकर क्षेत्रात जाते,त्यामुळे पाण्याचा प्रश्न उद्भबु शकत नाही।
सर्व क्षेत्र कर्ज विरहीत,किंवा कसल्या तंट्याच नाहीं।क्लियर टायटल।
@ रेट 2 कोटी 60 लाख @
संपर्क: 8412091669