09/07/2022
अखंड हरिनामाचा जप करत दिंड्यांबरोबर वारकरी पंढरपूरला पायी प्रस्थान करतात. त्यांना ऊन-पावसाचाही तमा नसते. विठोबाचे दर्शन झाल्यावर जणू जीवा-शिवाचे मिलन होते. त्या समस्त वारकऱ्यांना आणि आपणा सर्वाना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !