18/07/2026
पुणे पुन्हा देशाची ''हॉट प्रॉपर्टी मार्केट'' ठरलं आहे!
CREDAI Pune आणि CRE Matrix यांच्या Pune Housing Report – July 2026 नुसार 2026 च्या पहिल्या सहामाहीत पुण्यात 44,265 घरांची नोंदणी झाली असून त्यांची एकूण किंमत ₹37,048 कोटी इतकी आहे. 📈
या वाढीमागे IT Sector, Global Capability Centres (GCCs), Automobile Industry आणि वाढती Homebuyers Demand ही प्रमुख कारणे आहेत.