Infratech Prime Plots & Land Experts

Infratech Prime Plots & Land Experts We offer a great range of commercial plots, residential plots, bungalow plots, flats & real estate properties.

03/01/2025

19/12/2024

14/12/2024

“या भाऊबीजेला भावाच्या घरी भरभराट येवो आणि नवीन घराचे स्वप्न पूर्ण होवो. शुभेच्छा!”     ❤️
03/11/2024

“या भाऊबीजेला भावाच्या घरी भरभराट येवो आणि नवीन घराचे स्वप्न पूर्ण होवो. शुभेच्छा!”
❤️

जुने जुने विसरून सारेफक्त आनंद वाटण्याचापर्यावरणाशी एकरुप होऊनसुख समृद्धीचे बीज पेरण्याचाउत्सव प्रकाशाचा अवतरलातेजस्वी स...
01/11/2024

जुने जुने विसरून सारे
फक्त आनंद वाटण्याचा
पर्यावरणाशी एकरुप होऊन
सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा
उत्सव प्रकाशाचा अवतरला
तेजस्वी सण दिवाळीचा
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,ही दिवाळी आपणास आनंद...
29/10/2024

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
💥

आज वसुबारसदिवाळीचा पहिला दिवसही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांनासुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..     🐄वसुबारस ...
28/10/2024

आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
🐄वसुबारस 💥 ❤︎

सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व कामसंकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शु...
20/10/2024

सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा
🌺

👉🏡 **Farm House & Banglow Nature view plot Kudje(Backwater of Khadakwasla dam*✨🎇पुणे रिंगरोड लगत हक्काची जागा 🎇🥳 *Start ...
19/10/2024

👉🏡 **Farm House & Banglow Nature view plot Kudje(Backwater of Khadakwasla dam*✨

🎇पुणे रिंगरोड लगत हक्काची जागा 🎇

🥳 *Start from 8 Lakhs Rupees onwards 🥳*

*Project Highlights:*
📍 Just 15 mins drive from Warje bridge..
📍 Just 20 mins drive from Singhagad road..

🎉🎊 *Customise Plots available from Gunta to Acres* 🎊🎉

*Why Choose Us:*
📄 *Agriculture Clear Title*
💰Loan facility Available
📈 Potential High Returns.
📈 Good Location to invest
🚗 Easy access to Highway
🛣️Ringroad connectivity in 2km
🚎NDA Buses & PMT buses access..

🛣️ Total Road Till plot..
Complete 💯 Table plot..

Highly Developing Area...
🎇Under PMRDA..

🏝️Close to Nature...near to city and Dam view🔥🔥

🏡 *Find your Dream Farmhouse/Banglow* 🏡

👉 For more details or *schedule a Site Visit* or feel free to contact me 📞8669901355

शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र,चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र,दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे,आनंदाची ...
16/10/2024

शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र,
चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र,
दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे,
आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे...
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Yashada Apartments, Above Vishwa Hotel , Sarasbaug
Pune
411036

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+917827533533

Alerts

Be the first to know and let us send you an email when Infratech Prime Plots & Land Experts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Infratech Prime Plots & Land Experts:

Share

Category