19/02/2026
"निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी...!!" 🚩
शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक आणि आदर्श लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार मुजरा. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून आणि दूरदृष्टीने आजही आम्हाला प्रेरणा मिळते.
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏✨
#शिवजयंती२०२६