29/07/2026
गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, संस्कारांचा आधार आणि यशाकडे नेणारा मार्ग. 🙏✨
गुरु पौर्णिमेच्या या पावन दिवशी, आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक वंदन.
प्रथमेश कन्स्ट्रक्शन्स परिवाराकडून गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼