03/08/2018
SSC - HSC Online Form 17 Filling Start
अर्ज क्रमांक १७ द्वारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ठ होण्यासाठी नोंदणी करणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यानी पुढील सूचना वाचून अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. खालील कागदपत्रे आवश्यक.
१) आपले आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला(द्वितीय प्रत असल्यास प्रतिज्ञापत्र) अधिवास /स्थलांतर दाखला,फोटो आपल्या सोबत ठेवा.
२) SECTION 2/2 मध्ये या प्रमाणपत्रांना SCAN करून (pdf,jpg,jpeg format only) UPLOAD करावयाचे आहे.
३) माहिती भरलेल्या अर्जाची PRINT काढून तो आपल्या अर्जात नमुद केलेल्या शाळेत,विहित शुल्कासह जमा करावयाचा आहे.
४) विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.
Contact
SALONI ENTERPRISES, PUNE.
7798993228, 9021267172
www.esuvidhakendrainpune.com
, ,
Saloni Enterprises - E Suvidha Kendra in Pune to provide all types of Pan Card, Passport, Shop Act Licence, Driving Licence, School, College Online Admission Form Filling, Railway Ticket service in pune.