BMK Properties pvt. ltd.

BMK Properties pvt. ltd. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BMK Properties pvt. ltd., Real Estate Company, PLOT NO. 49/4, OPP. HP COMPANY GATE, VARALE Road, VARALE, TALEGAON DABHADE PUNE, Pune.

Ready to move flats in Talegaon Dabhade. Only few flats available.
22/02/2024

Ready to move flats in Talegaon Dabhade. Only few flats available.

1 व 2 BHK चे  हवेशीर तसेच उत्तम सुविधायुक्त सर्वोत्तम फ्लॅट्स तळेगाव शहराच्या मुख्य भागात... फक्त थोडेच फ्लॅट्स शिल्लक, ...
20/10/2023

1 व 2 BHK चे हवेशीर तसेच उत्तम सुविधायुक्त सर्वोत्तम फ्लॅट्स तळेगाव शहराच्या मुख्य भागात... फक्त थोडेच फ्लॅट्स शिल्लक, आजच संपर्क करा.

बाप्पा तुझा हात सदैव आमच्या माथी असू दे, तुझी साथ जन्मोजन्म असू दे, तुझ्या येण्याने सर्वांच्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आण...
31/08/2022

बाप्पा तुझा हात सदैव आमच्या माथी असू दे, तुझी साथ जन्मोजन्म असू दे, तुझ्या येण्याने सर्वांच्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आणि समृद्धी येऊ दे.
बुद्धी आणि प्रगतीचा देवता असलेला गणपतीबाप्पा, आपल्याला सुख, समृद्धी आणि भरपूर यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो; आपल्या मार्गातील सर्व संकटे दूर होवोत, याचसाठी "गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना भक्तिमय हार्दिक शुभेच्छा"..
।। गणपती बाप्पा मोरया ।।
#गणेशोत्सव

Say hello to our new LogoWe are pleased to launch the new logo of our company, as part of the ongoing evolution of our c...
04/11/2021

Say hello to our new Logo
We are pleased to launch the new logo of our company, as part of the ongoing evolution of our company's brand.
Our business has grown and developed over the years and we felt it is time for a small change. So we have refreshed our logo to reflect who we are today and to symbolise our dynamic future.
Because, "A logo doesn't sell, it identifies."

Warm Regards,
BMK Properties Pvt Ltd

लक्ष्मीपूजनाच्या या शुभदिनी माता महालक्ष्मीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर कायम राहो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि आर...
04/11/2021

लक्ष्मीपूजनाच्या या शुभदिनी माता महालक्ष्मीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर कायम राहो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि आरोग्याची वारी नांदो, हीच सदिच्छा. आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !
Happy Diwali.
#दिवाळी

मंगलमय दिवाळी सणाचा पहिला दिवस "वसुबारस" म्हणजेच गोवत्स द्वादशी निमित्त आपण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...या दि...
01/11/2021

मंगलमय दिवाळी सणाचा पहिला दिवस "वसुबारस" म्हणजेच गोवत्स द्वादशी निमित्त आपण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
या दिवाळी मध्ये आमच्या दोन अप्रतिम बांधकाम प्रकल्पामध्ये घर घेऊन आपल्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करूया.
"Happy Diwali"

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा...
30/08/2021

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा...

On this special day here’s wishing our dreams of a new tomorrow come true! May your Independence Day be filled with patr...
15/08/2021

On this special day here’s wishing our dreams of a new tomorrow come true! May your Independence Day be filled with patriotic spirit!

🇮🇳🇮🇳Happy 75th Independence Day!🇮🇳🇮🇳

आम्हा अवघे भांडवल | एक विठ्ठल एकल ||कायावाचामनी भावे | येथें जीवे वेंचलो |||| आषाढी एकादशीच्या आपण सर्वांना भक्तिमय शुभे...
20/07/2021

आम्हा अवघे भांडवल | एक विठ्ठल एकल ||
कायावाचामनी भावे | येथें जीवे वेंचलो ||
|| आषाढी एकादशीच्या आपण सर्वांना भक्तिमय शुभेच्छा ||

Address

PLOT NO. 49/4, OPP. HP COMPANY GATE, VARALE Road, VARALE, TALEGAON DABHADE PUNE
Pune
410507

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BMK Properties pvt. ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share