20/08/2026
“लोकमत लँडमार्क पुरस्कार २०२६ ने बहुमान “
पुण्यातील द वेस्टिन येथे आयोजित भव्य सोहळ्यात माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्या हस्ते हा पुरस्कार सोपानराव लंके साहेब यांनी स्वीकारला.
नवी पिढी, नवी दृष्टी: विशाल लंके यांच्या नेतृत्वात नवी भरारी.