14/10/2024
श्री स्वामी समर्थ .... 👏
स्वामींचा गुरूवारी (१७ तारीख) अक्कलकोट दर्शनाचा योग हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल ... कारण वार गुरूंचा, आश्विन पौर्णिमा आणि आपल्या दर्शन वारीचा योग हे सर्व कसे स्वामींच्या आशीर्वादाने जुळून आले... आपण तर संकल्प केला आहे स्वामींच्या सेवेचा.... दर पौर्णिमा दर्शन वारीचा ....तर राजश्री ताई च्या मार्गदर्शनाने संकल्प सिध्दीस नेतोय तुमच्या सोबतीने ... ज्यांचा अक्कलकोट पौर्णिमा दर्शन वारीचा संकल्प आहे त्यांच्यासाठी व सर्व सेवेक-यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल...प्रवास शुल्क ही आपण सेवा मात्र ठेवलेले आहेत, त्यात सर्व गोष्टी समाविष्ट आहेत, आपली कोणतीही गैरसोय, निराशा होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल तशी सेवा स्वामी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून नक्कीच करून घेतील... बुकींग साठी २ दिवसच असल्याने, व केवळ ४ जागा शिल्लक असल्याने लवकरात लवकर संपर्क करून आपले सिट्स त्वरीत आरक्षित करा ...
संपर्कासाठी : सौ. स्मिता महेश आहेर , मो. नंबर 7057030816 , 9175076344
Rajashree Gagare समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था
#श्रीस्वामीसमर्थ