01/05/2025
🏢✨ केशर साई डेव्हलपर्स तर्फे
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🏢
गौरवशाली संस्कृती, बलाढ्य इतिहास आणि एकतेचा संगम असलेल्या महाराष्ट्राच्या स्थापनेचा हा दिन,
आपल्याला नव्या उंचीवर नेण्याची प्रेरणा देवो!
चला, आपल्या महाराष्ट्राला भक्कम आणि सुंदर बनवण्यासाठी एकत्र येऊया!
जय महाराष्ट्र!