Shree Gurudev Datta Developers

Shree Gurudev Datta Developers Shri Gurudev Datt Developers presents Vitthal Park Phase 2 at Markal – prime R-Zone residential plots. Rapidly developing area with great connectivity.

Options from 1 to 11 guntha, ideal for smart investment & future homes.

🏡 श्री गुरुदेवा दत्त डेव्हलपर्स प्रस्तुत – "विठ्ठल पार्क फेज 2" 🌿📍 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला लागून,पुणे रिंग रोडपासून...
31/10/2025

🏡 श्री गुरुदेवा दत्त डेव्हलपर्स प्रस्तुत – "विठ्ठल पार्क फेज 2" 🌿

📍 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला लागून,
पुणे रिंग रोडपासून फक्त 500 मीटर अंतरावर!
आळंदी मार्कळ मेन रोडटच 🔥

💰 प्रति गुंठा फक्त ₹11.99 लाख
(पूर्वी ₹15 लाख ‼️)

🎁 प्रत्येक बुकिंगवर आकर्षक भेटवस्तू!
💸 फक्त ₹51,000 मध्ये बुकिंग करा
✅ 60% भरा आणि प्लॉटचे मालक व्हा!

🏠 राहण्यासाठी योग्य, प्रॉपर R झोन, आणि सुलभ हप्त्यांची सोय!

📞 संपर्क करा आजच: 7448177373 / 9762223253

नाते भाऊ बहिणीचेनाते पहिल्या मैत्रीचेबंध प्रेमाचे अतूट विश्वासाचेभाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
23/10/2025

नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोखसारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास..
22/10/2025

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास..

देवी लक्ष्मी घेऊन आली दारी सुख समृद्धीची बहार,देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा आणि मनोकामना स्वीकार,लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छ...
21/10/2025

देवी लक्ष्मी घेऊन आली दारी सुख समृद्धीची बहार,
देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा आणि मनोकामना स्वीकार,
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा...!

धनत्रयोदशीचा हा सण सुखाचा आणि निरोगी जावो,या मंगलमय दिवशी तुमच्या जीवनात,धनलक्ष्मीचा प्रकाश पडो,धनत्रयोदशीच्या हार्दिक श...
18/10/2025

धनत्रयोदशीचा हा सण सुखाचा आणि निरोगी जावो,
या मंगलमय दिवशी तुमच्या जीवनात,
धनलक्ष्मीचा प्रकाश पडो,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाचीवसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराचीदिवाळीचा पहिला दिवस वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...
17/10/2025

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची
दिवाळीचा पहिला दिवस
वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...

कोजागिरीचा चंद्र तेजस्वीआकाशी पडले चांदणे टिपोरेचंद्रासारख्या गोड माझ्या प्रियजनांनाकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्...
06/10/2025

कोजागिरीचा चंद्र तेजस्वी
आकाशी पडले चांदणे टिपोरे
चंद्रासारख्या गोड माझ्या प्रियजनांना
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

🎉श्री गुरुदेव दत्त डेव्हलपर्स निर्मित विरु पार्क फेज 2पिंपरी चिंचवड महानगरपालिके लगत पुणे रिंग रोड पासून फक्त 500 मीटर अ...
04/10/2025

🎉श्री गुरुदेव दत्त डेव्हलपर्स निर्मित विरु पार्क फेज 2
पिंपरी चिंचवड महानगरपालिके लगत पुणे रिंग रोड पासून फक्त 500 मीटर अंतरावर - दिवाळी विशेष ऑफर! 🎉

💥 ५०० मीटर अंतरावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने!
🚪 प्रति गुंठा ११.९९ लाख
🏡 घराच्या स्वप्नासाठी उत्तम संधी
🎁 प्रत्येक बुकिंगवर आकर्षक भेटवस्तू!

🌟 संपूर्ण प्लॉट बुक करा आणि ६०% भरून घर घेण्याची उत्तम संधी! 🌟

📞 संपर्क करा: ७४४८१७७३७३ / ९७६२२२३२५३

#विघ्नेशपार्क #विघ्नेशपार्कफेज2 #दिवाळीसपेशल #आकर्षकऑफर #मुलभूतसुविधा #प्लॉटबुकिंग

आपट्याची पाने, झेंडुची फुले,घेवूनी आली विजयादशमी,दसऱ्याच्या आज शुभ दिनी,सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..दसरा सणानिमित्त ...
01/10/2025

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

श्री गुरुदेव दत्त डेव्हलपर्स विठ्ठल पार्क फेज "2 👉पिंपरी चिंचवड महानगरपालिके लगत पुणे रिंग रोड पासून फक्त 500 मीटर अंतरा...
22/09/2025

श्री गुरुदेव दत्त डेव्हलपर्स विठ्ठल पार्क फेज "2
👉पिंपरी चिंचवड महानगरपालिके लगत पुणे रिंग रोड पासून फक्त 500 मीटर अंतरावर
👉आळंदी मरकळ मेन रोडटच
👉प्रति गुंठा 11.99 लाख
👉सुलभ हप्त्याची सोय R झोन प्लॉट
👉बुकिंग 51,000/-
👉नवरात्र उत्सव ऑफर
✨ प्रत्येक बुकिंगवर आकर्षक भेटवस्तू ✨
Call: 9579257319 / 9762223253

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहोआणि तुमचे जीवन आनंदमय होवोहीच मातेकडे प्रार्थना…🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्...
22/09/2025

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो
आणि तुमचे जीवन आनंदमय होवो
हीच मातेकडे प्रार्थना…
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

Address

Alandi Markal Road Touch Pune
Pune
412105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Gurudev Datta Developers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share