Gajalakshmi Properties

Gajalakshmi Properties Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gajalakshmi Properties, Real Estate, Lakshmi Road, Near Ganapati Temple, Talegaon Dhamdhere, Tal. Shirur, Dist. Pune, Pune.

आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया राहू दे रे नात्यामध्ये स्नेह, आपुलकी माया भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!
23/10/2025

आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया राहू दे रे नात्यामध्ये स्नेह, आपुलकी माया भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोखसारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास..
22/10/2025

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास..

देवी लक्ष्मी घेऊन आली दारी सुख समृद्धीची बहार,देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा आणि मनोकामना स्वीकार,लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छ...
21/10/2025

देवी लक्ष्मी घेऊन आली दारी सुख समृद्धीची बहार,
देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा आणि मनोकामना स्वीकार,
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा...!

धन धान्याची व्हावी,घरीदारी रास,राहो सदेव लक्ष्मीचा,तुमच्या घरी वास,धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!
18/10/2025

धन धान्याची व्हावी,
घरीदारी रास,
राहो सदेव लक्ष्मीचा,
तुमच्या घरी वास,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाचीवसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराचीदिवाळीचा पहिला दिवस वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...
17/10/2025

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची
दिवाळीचा पहिला दिवस
वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...

कोजागिरीचा चंद्र तेजस्वीआकाशी पडले चांदणे टिपोरेचंद्रासारख्या गोड माझ्या प्रियजनांनाकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्...
06/10/2025

कोजागिरीचा चंद्र तेजस्वी
आकाशी पडले चांदणे टिपोरे
चंद्रासारख्या गोड माझ्या प्रियजनांना
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

गजलक्ष्मी प्रॉपर्टीज निर्मित ज्ञानाई पार्क👉तळेगाव ढमढेरे हद्दीमध्ये👉 प्रति गुंठा 5.50 लाखांपासून पुढे👉 R झोन 👉फेस्टिवल ऑ...
01/10/2025

गजलक्ष्मी प्रॉपर्टीज निर्मित ज्ञानाई पार्क
👉तळेगाव ढमढेरे हद्दीमध्ये
👉 प्रति गुंठा 5.50 लाखांपासून पुढे
👉 R झोन
👉फेस्टिवल ऑफर
स्वप्नातील घर साकारा सुंदर ठिकाणी !
👉 सुलभहप्त्याची सोय
साईटपत्ता: लक्ष्मी रोड, गणपती मंदीराजवळ, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे.
ऑफिस पत्ता: तळेगाव ढमढेरे, ज्ञानेश्वर मंदीरासमोर, ता. शिरूर, जि. पुणे.

आपट्याची पाने, झेंडुची फुले,घेवूनी आली विजयादशमी,दसऱ्याच्या आज शुभ दिनी,सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..दसरा सणानिमित्त ...
01/10/2025

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

देवीची नऊ रुपे पहावीशक्ती बुद्धी तुम्हा लाभावीअन्नपूर्णेची कृपया होवोआई भवानीचा तुम्हा आशीर्वाद लाभो🙏🌻 नवरात्रीच्या सर्व...
22/09/2025

देवीची नऊ रुपे पहावी
शक्ती बुद्धी तुम्हा लाभावी
अन्नपूर्णेची कृपया होवो
आई भवानीचा तुम्हा आशीर्वाद लाभो
🙏🌻 नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻

Address

Lakshmi Road, Near Ganapati Temple, Talegaon Dhamdhere, Tal. Shirur, Dist. Pune
Pune
412210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gajalakshmi Properties posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category