20/08/2025
खराबवाडी वाघजाईनगर रोडलगत ३५०० स्क्वेअर फूट इंडस्ट्रियल शॉप सर्व उपयुक्त सोयी तसेच ६००० स्क्वेअर फूट मोकळी जागा भाड्याने देणे आहे.
एच. पी. लाईट ६० एचपी लाईट Upto १२० एचपी एक्सपांडेबल.
२४ तास पाणी संपर्क: ९९२२२२८२५० / ९५६८५५६८६८ #खराबवाडी