19/09/2023
आजपासून सुरु होणाऱ्या श्री गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा! बुद्धीची देवता असलेले श्री गणपतीबाप्पा आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्यांचे चरणी प्रार्थना…🙏🏻💐गणपती बाप्पा मोरया!!💐
Nilesh Rajendra Wadwale