Vaibhav Shinde

Vaibhav Shinde Real Estate and Developers

*संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन* घेत असताना ‘नवी दिशा, नवा विचार’ देण्याचा आपला प्रयत्न आहे म्हणूनच एक संकल्पना ...
27/11/2022

*संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन* घेत असताना ‘नवी दिशा, नवा विचार’ देण्याचा आपला प्रयत्न आहे म्हणूनच एक संकल्पना डोक्यात आली ती म्हणजे ज्या हातांनी संघर्ष केलाय किंवा वेळ प्रसंगी आंदोलने केलीत त्याच हातांनी पैसा कमावला पाहिजे व शाश्वत विकासही केला पाहिजे. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची, करलो दुनिया मुठ्ठी में, जिंकूया दाही दिशा’ असे विविध विचार रुजवून आता आपण जगाशी स्पर्धा केली पाहिजे. जग फिरतं ते चलनाभोवती, त्यामुळे ‘अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला’ या तत्वानुसार आपला विस्तार केला पाहिजे. थोडक्यात काय तर, सांस्कृतिक व पुरोगामी विचारांचं काम करत असताना ‘बहुजनांशी संवाद साधत’ आपण आता ‘आरक्षणाकडून अर्थकारणाकडे’ जात आहोत. हीच संकल्पना डोक्यात ठेवून आपल्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाची ‘थीम’ डिझाईन केलीय.

संभाजी ब्रिगेडची २५ वर्ष परिवर्तनाची पूर्ण होत आहेत म्हणूनच त्याचा उत्सव जोरदार झालाच पाहिजे शिवाय भविष्याचा वेध देखील घेतला पाहिजे…! चला तर मग मोठ्या संख्येने सामील व्हा..!!
जय जिजाऊ, जय शिवराय!
*- प्रविण गायकवाड*
*प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड*

‘’ हमने उसे दोस्त कहा…… और फीर मुडके कभी ना देखा”❤️❤️❤️‍🔥❤️‍🔥
12/11/2022

‘’ हमने उसे दोस्त कहा…… और फीर मुडके कभी ना देखा”❤️❤️❤️‍🔥❤️‍🔥

पावनखिंड,मुळशी पॅटर्न फेम अजय पुरकर यांची संभाजी ब्रिगेड भोर तालुका अध्यक्ष प्रशांत धुमाळ यांच्या अरण्यम रिसॉर्ट येथे भे...
12/06/2022

पावनखिंड,मुळशी पॅटर्न फेम अजय पुरकर यांची संभाजी ब्रिगेड भोर तालुका अध्यक्ष प्रशांत धुमाळ यांच्या अरण्यम रिसॉर्ट येथे भेट

31/05/2022
28/04/2019
31/03/2019

"असले व्हिडीओ कोण बनवते रे.....

27/02/2019

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Chandanangar
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaibhav Shinde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vaibhav Shinde:

Share

Category