V. V. Bhalerao & Associates

V. V. Bhalerao & Associates श्री लक्ष्मी भाग्योदय संकुल
by V.V.Bhalerao and Associates.

11/11/2024

Make sure all of your friends are part of MIT-WPU Alumni Tribe yearbook

31/10/2024
12/10/2024

तुला माझ्या मनाप्रमाणे वागायला लागेल,

याच्या ऐवजी मी तुझे मन राखण्याचा प्रयत्न करेन,

हे खरे सीमोल्लंघन.

मला जगाकडून काय काय मिळू शकते? याची सतत चाचपणी करीत राहण्यापेक्षा,

मी जगाला काय देऊ शकतो, माझा जगाला काय उपयोग होऊ शकतो, याचा सतत आटोकाट प्रयत्न करीत राहणे, हे खरे सीमोल्लंघन.

स्वतःला मिळालेल्या नकारांसाठी, इतरांनादोष देण्याच्या ऐवजी,

पर्यायी मार्ग शोधणे, हे खरे सीमोल्लंघन.

परावलंबीत्वाचे नाते संबंध सांभाळत बसून, त्याला प्रेम प्रेम म्हणून चोंबळत बसण्याच्या ऐवजी,

स्वावलंबीत्वाचे एकटेपण स्वीकारणे, हे खरे सीमोल्लंघन.

भयंकर उपवास, चित्रविचित्र कपडे, अमानवी विचार, शारीरिक पीडा, यांची निर्बुद्ध धार्मिकता स्वीकारण्याच्या ऐवजी,

मानवता, शांती, प्रेम आणि सद्भावना यांनाच धर्म मानणे, हे खरे सीमोल्लंघन.

पैसा हे उद्दिष्ट ठेऊन सेवा देण्याला धंदा म्हणण्याच्या ऐवजी,

सेवा आणि त्यातून मानसिक आनंद हे उद्दिष्ट ठेवून उचित पैसे घेण्याला व्यावसायिकता म्हणून नांव देणे, हे खरे सीमोल्लंघन.

चला, आयुष्य जगण्याच्या प्रत्येक पैलूंमध्ये आपण सीमोल्लंघन करूयात!!

जग सुंदर करूयात!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

~ विनय भालेराव.

04/10/2024
Construction of sales office is about to complete. We have started booking on 15th August 2024.
18/08/2024

Construction of sales office is about to complete. We have started booking on 15th August 2024.

30/07/2024

Address

Pune

Telephone

+912024460969

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when V. V. Bhalerao & Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share