Windsor County Residents, Pune

Windsor County Residents, Pune Page is limited to Windsor County residents only.. Not Related to Windsor Shelter page. Do not post

सोसायटी अंतर्गत क्रिकेटच्या स्पर्धेच्या दरम्यान चे काही आनंदी क्षण...
29/01/2021

सोसायटी अंतर्गत क्रिकेटच्या स्पर्धेच्या दरम्यान चे काही आनंदी क्षण...

विंडसर काउंटी , आंबेगाव बुद्रुक या सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारचे कचरा व्यवस्थापन करत नाहीत. बरेचदा सोसायटी मंदिर कचरा ...
03/10/2019

विंडसर काउंटी , आंबेगाव बुद्रुक या सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारचे कचरा व्यवस्थापन करत नाहीत. बरेचदा सोसायटी मंदिर कचरा गोळा करून असाच उघड्यावर ठेवला जात असतो.काय येथे घर घेण्याचे फायदे आहेत.बिल्डरने फक्त जाहिराती वर खर्च करत आहे परंतु येथे राहणाऱ्या सभासदांना काय त्रास होतो हे पाहणे त्याना आवश्यक वाटत नाही.

Activities Day 2 : Art and Craft DIY.
04/09/2019

Activities Day 2 : Art and Craft DIY.

मा. कोंढरे साहेब सत्कार
04/09/2019

मा. कोंढरे साहेब सत्कार

गणपती बाप्पा मोरया२०१९
02/09/2019

गणपती बाप्पा मोरया
२०१९

We are facing security problems from many days and every time we are informing Windsor shelter security officer till act...
02/09/2018

We are facing security problems from many days and every time we are informing Windsor shelter security officer till action is not taken by builder and few days back 2 bicycle was stoalen from society at day time. Is this kind of work did by Windsor shelter?......

25/07/2018
आज दिनांक ०३/०६/२०१८ रोजी विन्डसर काऊंटी मित्र परिवाराकडून  सोसायटी मध्ये सर्व सभासदांसाठी मराठी वृत्तपत्र वाचनालयाचा प्...
03/06/2018

आज दिनांक ०३/०६/२०१८ रोजी विन्डसर काऊंटी मित्र परिवाराकडून सोसायटी मध्ये सर्व सभासदांसाठी मराठी वृत्तपत्र वाचनालयाचा प्रारंभ करण्यात आला.

03/06/2018

आपल्या सोसायटीमध्ये गार्डनकडे काल काही सभासदांनी मिळून क्रिकेट खेळण्यास उपयुक्त होईल असे ग्राउंड साफ करून घेतले असून, सर्व मुलांनी व क्रिकेट खेळण्यास उत्सुक मंडळींनी आता हे ग्राउंड खेळण्यासाठी वापरावे जेणे करून सर्वाना व्यवस्थित खेळता येईल व त्याचा कोणालाही त्रास होणार नाही.

सर्वाना फ्लॅट ओनरशिप ऍक्ट बद्दल माहिती असावी ह्यासाठी आज च्या लोकमत वृत्तपत्रात आलेला एक लेख....आणखी माहितीकरीता चर्चा व...
18/04/2018

सर्वाना फ्लॅट ओनरशिप ऍक्ट बद्दल माहिती असावी ह्यासाठी आज च्या लोकमत वृत्तपत्रात आलेला एक लेख....
आणखी माहितीकरीता चर्चा व शोध घेणे अपेक्षित..

खुप वर्षांनी क्रिकेट स्पर्धेचा आंनद घेतला. आणि लहानपणीचे दिवस आठवले त्या वेळी आम्ही सायकल वरुन गावोगांवी किक्रेट स्पर्धा...
30/01/2018

खुप वर्षांनी क्रिकेट स्पर्धेचा आंनद घेतला. आणि लहानपणीचे दिवस आठवले त्या वेळी आम्ही सायकल वरुन गावोगांवी किक्रेट स्पर्धा खेळायला जायचो..... तसाच काहीसा अनुभव मला
26 ते 28 जानेवारी प्रजास्ताक दिना निमित्त आयोजित केलेल्या आमच्या सोसायटी मधील हाफ पिच क्रिकेट स्पर्धात आला.
सोसायटी मधील आम्ही सर्व खेळाडुनी स्पर्धाच्या नामकरणा पासुन (Windsor Premier League 2018) ते संघाच्या नामकरणा पर्यंत (1-Windsor Tigers, 2-Windsor Warriors, 3-Windsor Blasters, 4-Windsor Royal Kings) असे खुपच सुंदर नियोजन केल होत......
मैचस मध्ये तर खुपच धमाल आली आमचे Commentators चक्क Pitch Report पासुन ते खेळाडु च्या ईतिहासा पर्यंत सगळं काही सांगत होते. तर कुणी चौकार षटकार मारल्यावर IPL धुन (Music) वाजवुन जल्लोष केला जात होता.
किक्रेट मध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत काहीही होऊ शकतं तसेच अटीतटीचे सामने या स्पर्धेमध्ये झाले.
या स्पर्धे मध्ये Windsor Royal Kings ने विजेतेपद
तर Windsor Warriors ने उपविजेते पद पटकावले..... सर्वांचे अभिनंदन
*त्या स्पर्धाेतील काही क्षणचित्रे*

Address

Ambegaon Bk. Katraj
Pune
411046

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Windsor County Residents, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share