01/04/2023
एन.ए. रेखांकन प्लॉट प्रकल्प
शांत निसर्गरम्य वातावरणात रत्नागिरी बसणी येथे घेऊन आलो आहोत,
2.5 ते 3.5 गुंठ्याचे एन.ए. रेखांकन बंगलो प्लॅाट्स,
बिनशेती (NA) प्लॉट.
प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये
* कलेक्टर (T.P) मान्यताप्राप्त सुनियोजित निवासी रेखांकन प्रकल्प
* आरे वारे समुद्र किनारा १.८ की.मी.
* स्वतंत्र 7/12, टायटल क्लिअर प्लॉट
* सर्व प्लॉट धारकांसाठी पाण्याची व्यवस्था (बोरवेल)
* अंतर्गत प्रशस्त ९ मीटर (३० फुटी) रस्ते
* श्री क्षेत्र गणपतीपुळे पासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर.
* रत्नागिरी सिटी पासून १० की.मी.
* रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून १५ की.मी.
पत्ता:
बसणी मराठी शाळा, रत्नागिरी-गणपतीपुळे रोड, रत्नागिरी.
संपर्क:
दिनेश जोशी
८४२४९४३०८३ /९०२८७८५९३८.
BASANI,RATNAGIRI