29/11/2022
कोकणात समुद्रकिनारी घर घ्यायचंय? 🏖️🏖️ मग वाट कसली बघताय? नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर आजच आपले घर बुक करा आणि संपूर्ण फर्निचर मोफत मिळवा!* 🏝️🏝️🏠🏠
ओशियन व्हॅली...समुद्रकाठचे घर ,🐋🐋🐠🐠
रोहिले समुद्र किनारी, आंबा, काजू आणि नारळाच्या झाडांच्या सानिध्यात, बंगलो प्रकल्प!!🏜️🏝️
🌟 मुंबई-गोवा बोट सेवा - जयगड थांबा - 1 किलोमीटर फक्त!!🛳️🛳️
🌟 र रत्नागिरी विमानतळ ६० कि.मी अंतरावर🛩️🛩️
🌟 मुंबई-गोवा सागरी महामार्गालागत!!🚔🚔
🌟 क्रूज थांबा बंगलो प्रकल्पपासून फक्त 1किमी!!⛴️⛴️⛴️⛴️⛴️
💥 बंगलो च्या बुकिंग वर मिळावा फर्निचर अगदी मोफत!!💥
🌟 तसेच बजेट नुसार 1/2/3 BHK बंगल्यांचे विवीध पर्याय देखील उपलब्ध...
🌟 तुमच्या घराच्या देखभालीसाठी विशेष व्यवस्था
🌟 🏡घरा जवळ भरपूर मोकळी जागा आणि असंख्य झाडांनी बहरलेली आंबा आणि नारळाची बाग!!🏝️🏝️🏝️🏖️🏖️🏖️
तुमच्या साठीच वसवतोय एक आठवणीतलं गाव, ओशियन व्हॅली त्याच नाव.
🌠 *बुकिंग साठी लवकर साईट वर भेट द्या,आणि तुमचे समुद्रकिनारी घर घ्यायचे स्वप्न पूर्ण करा!!