21/05/2026
🔥155 गुंठे River View जमीन | फक्त 30 लाखा | Best Investment Plot in Konkan | Road Touch Land"🔥
◆हि जमीन प्रामुख्याने संगमेश्वर मधून गणपतीपुळे ला जाणाऱ्या रोड ला लागून आहे
◆मुंबई -गोवा महामार्ग आणि संगमेश्वर बाजारपेठ हे दोन्ही 13किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच संगमेश्वर रेल्वे स्टेशन हे 17 किलोमीटर च्या अंतरावर आहे
◆तसेच रोज लागणाऱ्या गोष्टींसाठी 2किलोमीटर च्या अंतरावर बाजारपेठ आहे
◆या जागेचे एकूण क्षेत्रफळ हे 155 गुंठ्याचे आहे
◆संपूर्ण पणे डांबरी रोड ला लागून आहे
◆ या जमिनी मधून सुंदर असा नदीचा view दिसतो
◆भौगोलिक दृष्ट्या या जमिनी चा काही भाग हा टेबल स्वरूपाचा असून काही भाग हा डोंगर उताराचा आहे तसेच मातीचा भाग आहे
◆हि जमीन प्रामुख्याने आंबा व काजू लागवड,बांबू लागवड ,फार्महाऊस ,agroturisum project ,शेती व शेतीविषयक उद्योग किंवा investment साठी उपयोगी आहे
◆●◆ या जागेचे documents हे क्लिअर असून भोगवटादार वर्ग-1 ची जमीन आहे ◆●◆
◆●◆ या जागेची संपूर्ण किंमत 30 लाख /- रु असून हि किंमत nigotibel आहे ◆●◆
अशाच