06/08/2026
गणपतीपुळे मध्ये NA प्लॉट विकणे आहे
प्लॉट एरिया 2.50 गुंठा
किंमत : 9 लाख सर्व खर्चासहित
गाव - गणपतीपुळे
ता. रत्नागिरी जि. रत्नागिरी
1. जागेचा प्रकार आणि स्वरूप
• बिनशेती शेती 🌱🌾
• कातळ माती प्लॉट
• टेबल प्लॉट
• प्लॉटला सिंगल 'D' मार्केशन
2. रोड डांबरी की मातीचा, legal आहे का?
• प्लॉटला डांबरी रस्ता लागुन 🚘
• अंतर्गत रस्ते 9 मीटरचे
3. लाईट आणि पाणी
• लाईट आहे 💡
• पाण्यासाठी विहीर उपलब्ध💧
4. वाडीवस्ती किती जवळ
• वाडीवस्तीजवळ 🏘
5. बस स्टॉप आणि रेल्वेस्टेशन
• गणपतीपुळे - निवळी हायवे लागुन 🛣
• बस स्टॉप - 100 मीटरवर 🚌
• बाजारपेठ चाफे - 4 किमी 🥦
• बाजारपेठ गणपतीपुळे - 5 किमी 🛍
• गणपतीपुळे मंदिर - 5 किमी 🛕
• रेल्वे स्टेशन रत्नागिरी - 34 किमी 🚂
6. मोठ्या शहरांपासून किती दूर
• मुंबई - 339 km
• पुणे - 282 km
• कोल्हापूर - 158 km
7. प्लॉट जवळचे समुद्रकिनारे🏝
• गणपतीपुळे बीच 4 km
• भंडारपुळे बीच 4.2 km
• नेवरे बीच 6.6 km
• आरे वारे बीच 12 km
🏦 Home loan possible
👉🏻 Town planning approval
👉🏻 Collector sanction plot
जागेमध्ये सर्व प्रकारचे नेटवर्क उपलब्ध 📇
किंमत - 9 लाख ( सर्व खर्चासहित )
जागा प्रत्यक्ष पाहण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा
कोकण वास्तु :
8007390954
9422570487
आपला दिवस शुभ जाओ 🌷
🌴🌳☘🌳🍀🍀🌳🌳🌳🌿🏘🍀