18/04/2022
दापोलीतील जालगावमध्ये फाटक डेव्हलपर्स 'फाटक सॅालिटेअर' हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. ऑफिसेस, दुकानं आणि फ्लॅट्स असलेल्या 'फाटक सॅालिटेअर' ह्या आगामी वास्तूचं भूमिपूजन संपन्न झालं. ..