My Dream Home

Directions

My Dream Home Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from My Dream Home, Estate agent, Ratnagiri.

11/11/2018

माय होम प्रॉपर्टी कन्सल्टंट
आम्ही गेली दहा वर्षे रिअल इस्टेट मार्केटमध्ये सक्रिय असून आता रेरा कायद्याअंतर्गत असणारे लायसन्स घेऊन रत्नागिरी शहरात व आजूबाजूच्या परिसरात पारदर्शकतेने काम करीत आहोत. या दहा वर्षाच्या व्यवसायामध्ये आम्ही अनेक प्रकारचे एन .ए प्लॉट,शेतजमिनी, व्यवसायिक गाळे, फ्लॅट्स, बंगलोज इत्यादी विविध प्रकारच्या प्रॉपर्टी डीलिंग मध्ये अग्रणी भूमिका बजावली आहे. रत्नागिरी शहरामध्ये माय होम प्रॉपर्टी कन्सल्टंट च्या मार्फत तब्बल 50 हून अधिक व्यवसायिक गाळे भाडे तत्वावर दिले गेले आहेत. त्यापैकी काही मोठी नावे आपल्या माहितीसाठी नमूद करत आहोत
M मार्ट
मराठा रेसिडेन्सी
टाटा मोटर फायनान्स
बँक ऑफ इंडिया ई गल्लरी
रूची लंच होम
नम्रता ड्रेस मटेरियल
लॉरेन्स अँड मायो
कॉटन किंग
रीचफील
पारकर
केंब्रिज
साळवी ऑप्टीशिअन
प्लॅनेट फॅशन
गंगार आयनेशन
इत्यादी वर नमूद सर्व व्यवसाय माय होम प्रॉपर्टी कन्सल्टंटच्या मार्फत सुरू झालेले अाहेत आणि यशस्वीरीत्या घोडदौड करत आहेत.
या पोस्ट द्वारे आम्ही माय होम प्रॉपर्टी कन्सल्टंट तमाम लोकांना आवाहन करीत आहोत आपल्यालाही व्यावसायिक गाळे, फ्लॅट,एन ए प्लॉट,शेतजमीन, डेवलपमेंट इत्यादी जमिनी संदर्भात कोणतीही खरेदी अथवा विक्री अथवा भाडे तत्वावर घ्यायचे असल्यास आम्ही उत्तम मार्गदर्शन करू.
एकदा अवश्य भेट द्या माय होम प्रॉपर्टी कन्सल्टंट
अभय मुकादम
रेरा रजिस्टर
शिवाजी नगर रत्नगिरी
९६८९४७१००१
९५१८५९८१२३

10/11/2018

रत्नागिरी हातखंबा येथे हातखंबा ते पानवल दरम्यान मुख्य रस्त्यापासुन ५०० मीटर अंतरावर असलेला ३.१५ गुंठ्याचा बिनशेती प्लॉट विकणे आहे किंमत १५ लाख
(सर्व खर्चासहित सात बारा रजि. इ.)
प्रत्यक्ष भेटा
माय होम शिवाजीनगर रत्नागिरी
९६८९४७१००१
९५१८५९८१२३

03/11/2018

मुंबई-गोवा हायवेवर रत्नागिरी ते लांजा दरम्यान मेन हायवेपासून फक्त तीन किलोमीटर आत २००० स्क्वेअर फुटाचे नवीन घर व १ एकर जमीन विकणे आहे (त्यात आंबा नारळ फणस इ फळझाडे तसेच फुलझाडे) अपेक्षित किंमत चाळीस लाख रुपये अधिक माहितीसाठी वेळ ठरवून प्रत्यक्ष भेटा
माय होम
अभय मुकादम रेरा रजिस्टर शिवाजीनगर रत्नागिरी
९६८९४७१००१
९५१८५९८१२३

👍याहून स्वस्त कुठेच नाही ज्या लोकांचे बजेट याहून कमी असेल त्या लोकांसाठी सुद्धा एक चांगली संधी "3.5 लाखात 2गुंठे "😊👍
24/10/2018

👍याहून स्वस्त कुठेच नाही
ज्या लोकांचे बजेट याहून कमी असेल त्या लोकांसाठी सुद्धा एक चांगली संधी
"3.5 लाखात 2गुंठे "😊👍

24/10/2018

शिवाजीनगर येथे मेनरोड पासुन आत २१५ स्वे.फु अॉफिस गाळा तयार ऑफिस फर्निचर, ए.सी सहित विकणे आहे.
वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट
यांना उपयुक्त.
अपेक्षित किंमत २० लाख
अधिक माहितीकरिता
प्रत्यक्ष भेटा
माय होम
शिवाजीनगर
रत्नागिरी.
9689471001
9518598123

21/10/2018

साळवी स्टॉप एरिया नवीन इमारतीत वन बीएचके (600 स्क्वेअर फुट) पहिला मजला रिजर्व पार्किंग असलेला फ्लॅट विकणे आहे किंमत २३ लाख (सर्व खर्चासहित)
अधिक माहितीसाठी वेळ ठरवून प्रत्यक्ष भेटा माय होम शिवाजीनगर रत्नागिरी
9689471001
9518598123

आता स्वतः चे ड्रीम होम / सेकंड होम करा तुमच्या बजेट मध्ये. जमिनीमधल्या गुंतवणुकीसाठीची उत्तम संधी.रत्नागिरी मिरजोळे ते क...
18/10/2018

आता स्वतः चे ड्रीम होम / सेकंड होम करा तुमच्या बजेट मध्ये. जमिनीमधल्या गुंतवणुकीसाठीची उत्तम संधी.
रत्नागिरी मिरजोळे ते करबुडे मुख्य रस्त्यालगत २ ते ५ गुंठ्याचे एन.ए प्लॉट्स सर्वात कमी दरात फक्त आमच्याकडेच.
३ गुंठयाचा प्लॉट ५ लाखांमध्ये
सर्व खर्चासहित सात बारा रजि. इ.
मारूती मंदिर पासून खरोखर १२ कि.मी.
या पेक्षा कमी दरात व कमी अंतरात रत्नागिरीत कुठेच नाही हा आमचा दावा आहे.
अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष भेटा.
माय होम शिवाजीनगर
रत्नागिरी.
९६८९४७१००१
९५१८५९८१२३.

Address

Ratnagiri
415612

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when My Dream Home posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category