05/05/2026
बुद्धीचा देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि यशप्राप्तीसाठी
आशीर्वाद देवो अशी त्याच्या चरणी प्रार्थना..!!
।। गणपती बाप्पा मोरया ।।
अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#अंगारक_संकष्ट_चतुर्थी