SANAT PATIL INFRATECH

SANAT PATIL INFRATECH Sanat Infratech is a leading name in real estate & property management company in India.

03/10/2024

1) वीकेंड होम आणि निसर्गातील सहवास निसर्ग प्रेमींसाठी.
( हिरवेगार निसर्ग , धबदबे, नदी )
2 ) प्लॉट कुठेही घ्या पण भविष्यातील चांगल्या परतव्या साठी तो पुणे आणि मुंबई ला कनेक्ट असला पाहिजे.
3 ) मुंबई - गोवा महामार्ग जवळ
4 ) पुणे आणि मुंबई ला वीकेंड साठी सर्वोत्तम पर्याय
5 ) फार्म हाऊस प्लॉट चे सर्वात कमी दर.
6 ) lounching ऑफर मुळे प्लॉट च्या किमतीत वर्षभरात 100% ची वाढ शक्य.
7) 1 दिवसाचा प्रवास शक्य
( 144 k.m. 4 तास हळूवार प्रवास )
8) महाबळेश्वर - पोलादपूर रोड
9) 1 एकर अमिनिटी स्पेस
10) सोसायटी नावं -
*वृंदावन फळबाग सहकारी सोसायटी ( नियोजित )*
11) प्रत्येक प्लॉट धारक सोसायटी चा सभासद असेल.
12) 20 गुंठ्याचा खरेदीखत (5 गुंठे प्रमाणे 4 जण असतील )
13) 2 एकरात ऍग्रो टुरिझम रिसॉर्ट
14 ) प्लॉट धारकांना मोफत क्लब सभासदत्व.

1) वीकेंड होम आणि निसर्गातील सहवास निसर्ग प्रेमींसाठी. ( हिरवेगार निसर्ग , धबदबे, नदी )2 )  प्लॉट कुठेही घ्या पण  भविष्य...
03/10/2024

1) वीकेंड होम आणि निसर्गातील सहवास निसर्ग प्रेमींसाठी.
( हिरवेगार निसर्ग , धबदबे, नदी )
2 ) प्लॉट कुठेही घ्या पण भविष्यातील चांगल्या परतव्या साठी तो पुणे आणि मुंबई ला कनेक्ट असला पाहिजे.
3 ) मुंबई - गोवा महामार्ग जवळ
4 ) पुणे आणि मुंबई ला वीकेंड साठी सर्वोत्तम पर्याय
5 ) फार्म हाऊस प्लॉट चे सर्वात कमी दर.
6 ) lounching ऑफर मुळे प्लॉट च्या किमतीत वर्षभरात 100% ची वाढ शक्य.
7) 1 दिवसाचा प्रवास शक्य
( 144 k.m. 4 तास हळूवार प्रवास )
8) महाबळेश्वर - पोलादपूर रोड
9) 1 एकर अमिनिटी स्पेस
10) सोसायटी नावं -
*वृंदावन फळबाग सहकारी सोसायटी ( नियोजित )*
11) प्रत्येक प्लॉट धारक सोसायटी चा सभासद असेल.
12) 20 गुंठ्याचा खरेदीखत (5 गुंठे प्रमाणे 4 जण असतील )
13) 2 एकरात ऍग्रो टुरिझम रिसॉर्ट
14 ) प्लॉट धारकांना मोफत क्लब सभासदत्व.

नविन प्रकल्प गणरायांचा नगरीत*📍 *गूगल लोकेशन* https://maps.app.goo.gl/T5wu6m3zKbYnLhzk6 🛕गणपति पुळे, ता. जि. रत्नागिरी ये...
06/01/2023

नविन प्रकल्प गणरायांचा नगरीत*
📍 *गूगल लोकेशन*
https://maps.app.goo.gl/T5wu6m3zKbYnLhzk6

🛕गणपति पुळे, ता. जि. रत्नागिरी येथे लवकरच सुरु होत आहे *NA प्लॉटिंग फेज

📢 गणपतिपुळे चाफे हाईवे टच *कलेक्टर एप्रूव्ड N A* प्लॉट

💸 *अविश्वसनीय दर मात्र रु. 299/- प्रति चौरस फुट* ❇️

🟢प्रत्येक प्लॉटचा *100% स्वतंत्र 7/12*.

👉💯% कायदेशीर कागदोपत्री व्यवहार.
गणपती मंदिरापासून फक्त 17 मिनिटाच्या अंतरावर
🛕प्रोजेक्ट पासून *गणपतीपुळे मंदिर फक्त 5 KM* अंतरावर.

⏏️जलद गतीने डेव्हलप होणाऱ्या एरिया मध्ये प्लॉटिंगचा प्रशस्त प्रोजेक्ट.

♠️त्वरा करा *दर* फक्त काही दिवसांसाठी.

SANAT PATIL INFRATECH 096732 76785

Primum location industrial plot for SELL / RENT.Location :  Tasavade MIDC ,  District - Satara.contact : SANAT PATIL INF...
17/07/2021

Primum location industrial plot for SELL / RENT.
Location : Tasavade MIDC , District - Satara.
contact : SANAT PATIL INFRATECT
Sanatkumar Patil : +91 96732 76785

औद्योगिक प्लॉट, विकणे / भाड्याने देणे आहे.

ठिकाण: तासावडे एमआयडीसी, जिल्हा - सातारा.

संपर्क: सनतकुमार पाटील: +91 96732 76785

 .Contact : Sanatkumar Patil :9673276785
12/07/2021

.
Contact : Sanatkumar Patil :9673276785

 Prime location at jayshingpur Shop size : 200 sqftGodawon/ office : 1000 sqft Location : oriental plaza  6th gali near ...
01/07/2021



Prime location at jayshingpur
Shop size : 200 sqft
Godawon/ office : 1000 sqft

Location : oriental plaza 6th gali near Yadavkar natay bhavan, jayshingpur.

Contact : SANAT PATIL INFRATECH
Sanatkumar patil : 9673276785

 #रत्नागिरीच्या_निसर्गरम्य_ठिकाणी_गुंतवणुक_करण्याची_सुवर्णसंधी एकूण जागा दहा एकर पैकी 32 गुंठे जागा कमर्शियल एन.ए. केलेल...
30/06/2021

#रत्नागिरीच्या_निसर्गरम्य_ठिकाणी_गुंतवणुक_करण्याची_सुवर्णसंधी

एकूण जागा दहा एकर पैकी 32 गुंठे जागा कमर्शियल एन.ए. केलेली आहे. हापूस आंब्याची 800 मोठी कलमे (20 ते 25 वर्ष वयाची )आहेत तसेच 400 काजू ची झाडे आहेत सर्व लागतात शिवाय कोकम,नारळ,आवळा इत्यादी अनेक प्रकारची झाडे आहेत. हाॅटेल बिल्डींग जी+थ्री एकूण 10000 चौ.फूट (2500×4) लाॅजिंग परवानगी आहे. एकूण 11 ए.सी.डबलबेड रूम्स् आहेत. लिकरबार परवानगी घेतली आहे. परवानगी 31.3.2021 पर्यंत नुतनीकरण करण्यात आले आहे. हाॅटेलला जोडून एक 1 BHK A/C फ्लॅट आहे. 30 KVW जनरेटर आहे. मुबलक पाणी उपलब्ध आहे. रत्नागिरी-निवळीफाटा-गणपतीपुळे रोडटच् आहे. शिवाय अन्य चार इमारती (स्टाफ रूम्स्, शेतघर इत्यादी). प्राॅपर्टीची सर्व लायसेन्स सहीत किंमत रू.18 कोटी (negotiable)

पत्ता: गाव - ओरी, जिल्हा- रत्नागिरी.

Contact : SANAT PATIL INFRATECH
Sanatkumar patil 9673276785

A venture of Surya CTF in Real Estate. A new project   at prime location of Sangli city.Details: 2 BHK flat : super buil...
24/06/2021

A venture of Surya CTF in Real Estate.

A new project at prime location of Sangli city.

Details: 2 BHK flat : super built-up area : 1080 sqft
Buil tip area : 627 sqft
Carpet area : 577 sqft

Office space: 400 to 450 sqft.

Highlights:
The prime location of Sangli city.
Opposite of NS LAW college
Big stadium behind project
All types of market place available
Easy access to School, college, park,

Contact : SANAT PATIL INFRATECH
Sanatkumar Patil : 9673276785

A venture of Surya CTF in Real Estate..  Office premises 1st floor 1265 sq ft. Ready possession, direct sale from builde...
24/06/2021

A venture of Surya CTF in Real Estate.. Office premises 1st floor 1265 sq ft. Ready possession, direct sale from builder.

Location: 100ft road, vishrambag, sangli.

Contact : SANAT PATIL INFRATECH
Sanatkumar patil: 9673276785

|| श्री गणेशाय नम: ||नमस्कार.....🙏🏻🙏🏻🙏🏻        सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण सगळेच इतके गुरफटून गेलोय की प्रत्येकाला स...
08/06/2021

|| श्री गणेशाय नम: ||

नमस्कार.....🙏🏻🙏🏻🙏🏻
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण सगळेच इतके गुरफटून गेलोय की प्रत्येकाला स्वतःसाठी, कुटुंबासाठी थोडाही‌ वेळ आपण देवू शकत नाहीये. रोजची धावपळ, ऑफीस, टारगेट आणि जबाबदाऱ्या ह्या सोबत फुकट मिळतोय मानसिक ताणतणाव, ब्लडप्रेशर, डायबिटीस सारखे आजार आणि त्यामुळे दवाखाने, औषधे ह्यांचा अतोनात खर्च. त्यासोबत जोडीला येतात त्या कोरोना सारख्या महाभयंकर रोगांच्या साथी, ह्या सगळ्यांमुळे आपले आयुष्य अक्षरशः मेटाकुटीला येते. बरोबर ना.....
मग ह्या सगळ्यांपासून थोडासा विरंगुळा, मनःशांती हवीच. ज्यामुळे सुदृढ आयुष्य, नात्यांमधील गोडवा आणि सोबतच पर्यटनाचा आनंदही मिळेल. त्यासोबत जर आध्यात्माची जोड असेल तर सुवर्णयोगच म्हणायचा...!! तेही अश्या आध्यात्मिक, नैसर्गिक वातावरणात आणि आपल्या स्वतःच्या घरात..
नुसत्या विचारानेच मनप्रसन्न होतंय ना...पण अश्या महागाईच्या काळातही आज हे शक्य आहे. तेही तुमच्या बजेटमध्ये...योग्य ठिकाणी सुरक्षित बचतीसह भविष्यात मिळणाऱ्या उत्तम परताव्यासह...
आश्र्चर्य वाटले ना....
कसे ते समजून‌ घ्या...
सादर करीत आहोत एक अफलातून योजना जिथे आपणांस वरील सर्व गोष्टी एकाच जागी मिळतील त्याही अगदी सुरक्षित आणि स्वच्छ व्यवहारासह...
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात, निसर्गाने नटलेल्या समृध्द अश्या देवभूमी मानल्या गेलेल्या कोकणातील, रत्नागिरी जिल्हातील छोटंसं गांव श्री. क्षेत्र गणपतीपुळे हे आपणां सर्वांचे श्रध्दास्थान आहे. जिथे साक्षात नवसाला पावणारे स्वयंभु श्रीगणेश विराजमान आहेत. तेथील प्रत्येक गोष्टीत लाडक्या बाप्पांचा अंश आहे अश्या पुण्य देवभुमीत आपलेही एक सुंदर घर असेल तर सोन्याहुन पिवळंच...
आम्ही आपली हिच इच्छा ओळखुन सुंदर असा गृह प्रकल्प निर्माण केला आहे. तोही मंदीर आणि समुद्रापासून अगदी जवळ अश्या अंदाजे १.५ कि.मी अंतरावरती. जो समुद्र सपाटीपासुन अंदाजे १०० ते १५० फुट उंचावरती आहे. ज्यामुळे भर उन्हातही आपणांस अतिशय थंड, स्वच्छ आणि शांत निसर्गाचा मनमुराद आनंद मिळतो. आपले आयुष्य वाढण्यासही मदत होते. ह्या सोबत आपल्या कोकणी फार्म हाऊस घराचे स्वप्नही पुर्ण होते.
सदर गृह प्रकल्प हा संपुर्णपणे कोकणीघर पध्दतीचा असलेने सर्व बांधकाम हे चिऱ्यामधे असुन अतिशय उत्कृष्ठ दर्जाचे देण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासोबत गरजेनुसार ओपन प्लाॅट, २ BHK चा बंगला आणि १BHK चा फ्लॅट अश्या मागणीनुसार व्हरायटी देत आहोत. ज्यामुळे प्रत्येकाची बजेटनुसार इच्छा पुर्ण करणेचा आमचा मानस आहे. संपुर्ण प्रकल्पातील प्रत्येक जागेवरून अथांग सागराचे नयनरम्य सौंदर्य दृष्टीस पडते. सोबतीला थंड वाऱ्यासह नैसर्गिक मनःशांती ही आपल्या मनांस मोह पाडते.
ह्यासोबत आपल्या बचतीस उत्तम परतावा ही आम्ही आपणांस देत आहोत. त्याची विस्तृत माहीती प्रत्यक्ष भेटीत आपणांस देण्यात येईल.

** इथे ईन्व्हेस्टमेंट का करावी ????
१. श्री. बाप्पांच्या मंदीरापासुन व समुद्र किनाऱ्या पासुन १.५ कि.मी. अंतर.
२. नयनरम्य, प्रदुषण विरहीत, मनःशांती व समाधान देणारे आल्हादायक वातावरण. सोबत बाप्पांचा सहवास.
३. स्वतःच्या मालकीचे हक्काचे घर. एक सुरक्षित सेव्हींग जिचे मुल्य दररोज वाढत असते.
४. सोबत आम्ही देत आहोत भाडेरूपी परतावा. म्हणजेच आपल्या सेव्हींग्ज वरती खात्रीशीर इन्कम मिळवण्याची संधी.
५. वाढते पर्यटन स्थळ. सोबत वाढणारी आपली व्हॅल्यू.
६. प्रत्येक बंगल्यासोबत कार पार्कींग व फ्लाॅवर गार्डन.
आणखी बरंच काही जे सरप्राईज असेल.

** ठळक वैशिष्ट्ये...
१. १२ एकरातील भव्य प्रकल्प. संपुर्ण प्रकल्प हा कायदेशीर दृष्ट्या परवानगीसह परीपुर्ण असुन कलेक्टर एन.ए. व ले आऊट सहीत.
२. संपुर्ण प्रकल्पास चारही बाजुंनी ५ फुटी उंचीची चिऱ्याच्या भिंतीची तटबंदी.
३. प्रत्येक प्लाॅटच्या क्षेत्र सुरक्षेसाठी म्हणुन २ फुटी चिऱ्याचे भिंतीचे कुंपण.
४. मेनगेटसह सिक्युरीटीची सोय. संपुर्ण प्रकल्पास सी.सी.टी.व्ही. व्दारे लक्ष.
५. लाईट, पाण्याची स्वतंत्र व्यवस्था.
६.अंतर्गत रस्ते ३० आणि ४० फुटी असुन संपुर्ण चिऱ्याचे रस्ते.
७. बॅंक कर्जाची सोय.
८. संपुर्ण स्वच्छ आणि पारदर्शक व्यवहार.
९. इन्व्हेस्टमेंट वरती उत्कृष्ठ परतावा.

** प्रकल्पास येण्याचे मार्ग...
१. मुंबई- गोवा हायवे- निवळी फाटा - चाफे - गणपतीपूळे
२. कोल्हापूर - आंबा घाट - साखरपा - निवळी फाटा -
३. रत्नागिरी - आरे वारे मार्गे - गणपतीपुळे.
४. जवळचे रेल्वे स्टेशन - रत्नागिरी
५. जवळचे विमानतळ - रत्नागिरी व कोल्हापूर.
६. निर्माणाधीन प्रकल्प...
मुंबई - गोवा कृझशीपचा थांबा :
मिऱ्या बंदर, रत्नागिरी.

** प्रेक्षणीय स्थळे...
१. प्रसिध्द स्वयंभू श्री. गणपती देवस्थान व अथांग सागर किनारा
२. आरे वारे बीच
३. वॅक्स म्युझीअम, वाॅटर पार्क.
४. पावस, मार्लेश्वर, जयगड पोर्ट, आंबा घाट.

** योजनेची माहिती व खरेदी मुल्य...
१. ओपन प्लाॅट :
क्षेत्र २००० पासुन ४५०० स्क्वे.फुट पर्यंत.
दर : ₹. ६५०/- प्रत्येकी १ स्क्वे. फुट नुसार
( स्टॅंप आणि रजिस्ट्रेशन खर्च वेगळा )
२. २ BHK बंगलो :
प्लाॅट क्षेत्र २००० स्क्वे. फुट
बंगला क्षेत्र अंदाजे ७०० स्क्वे. फुट कार्पेट.
सुपर बिल्टप क्षेत्र अंदाजे ८५० ते ९०० स्क्वे.फुट.
दर : ₹.३१ लाख ( स्टॅंप व रजिस्ट्रेशन सह )
३. १ BHK फ्लॅट :
कार्पेट क्षेत्र अंदाजे ५०० स्क्वे.फुट
सुपर बिल्टप अंदाजे ६५० ते ७०० सरकारने.फुट.
दर : ₹. १६ लाख. ( स्टॅंप व रजिस्ट्रेशन सह ). ‌‌
( दिनांक ०४/०९ /२०२० )
टीप :
* वरील सर्व दर हे नियोजित असुन सध्याच्या परिस्थितीनुसार आहेत. ह्यामध्ये आपल्या व्यवहारानुसार व त्या वेळच्या परिस्थितीनुसार बदलु शकतात.
* सर्व क्षेत्रफळे ही नियोजित असुन प्रत्यक्ष व्यवहारावेळी त्यात ग्राहकांच्या मागणी नुसार व प्लाॅटच्या परिस्थितीनुसार बदल होवु शकतो.
* ह्या सर्व बाबी आपल्या फायनल बैठकीत ठरतील.
* सर्व व्यवहार हे पारदर्शीपणे होतील.
* अटी व नियम लागु.
आणखी बऱ्यांच काही सोयी सुविधा देण्याच्या आम्ही विचाराधीन आहोत.
मग कशी वाटते योजना....?? आहे ना अफलातुन... अशी योजना आजपर्यंत कुठेच नाहीये. मग विचार कसला करताय? अशी संधी पुन्हा नाही मिळणार. म्हणुन सांगतो की, आजच नियोजन पक्के करा आणि संधीचा फायदा करून घ्या. एकवेळ प्रत्यक्ष भेट देवुन अनुभव घ्या. आणि आपले स्वप्न साक्षात उतरवा.
आम्ही आपल्या फोन ची वाट पाहत आहोत.
आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत..

धन्यवाद....!!!

SANAT PATIL INFRATECH
Contact 9673276785

03/06/2021


2 BHK flat
At only: 35 lack (negotiable)
Buildup area 700sqft
Carpet area 900sqft
Full furniture
1 floor
Lift available
2 + 4 wheeler parking available
Prime location
Ready to move
Full security available
Bank loan available

Address: Near kaka bhavan,kala nagar sangli.
Contact - 9673276785

 2 BHK flat At only: 35 lack (negotiable)Buildup area 700sqftCarpet aera  900sqftFull furniture1 floor Lift available 2 ...
03/06/2021


2 BHK flat
At only: 35 lack (negotiable)
Buildup area 700sqft
Carpet aera 900sqft
Full furniture
1 floor
Lift available
2 + 4 wheeler parking available
Prime location
Ready to move
Full security available
Bank loan available

Address: Near kaka bhavan,kala nagar sangli.
Contact - 9673276785

Address

Sangli
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when SANAT PATIL INFRATECH posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SANAT PATIL INFRATECH:

Share