29/03/2025
🏡आपल्या सांगली मध्ये, विजयराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत, "विजय अपार्टमेंट." अभयनगर येथे असलेला हा सुंदर गृहप्रकल्प देतो सुख-शांती आणि सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण रेडी पझेशन 1BHK (639 स्क्वे. फू) आणि 2BHK (916 स्क्वे. फू) फ्लॅट्स. साईट लोकेशन मार्केट यार्ड, रेल्वे स्टेशन, अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, हॉस्पिटल, आणि विश्रामबाग पासून अगदी जवळ. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा!
पत्ता: विजय अपार्टमेंट, प्लॉट नं- 5947, अभयनगर, आनंद पार्क, बस स्टॉप शेजारी, सांगली.
संपर्क: 9224330900, 8097271033, 9370729191