Phadke Developers

Phadke Developers Phadke Developers develops apartments, penthouses & deals in real estate Phadke Developers deals in building construction, development of real estates.

Mainly in construction & development of residential flats in Sangli, Miraj & nerby area.

आजा शाम होने आई,नवीन कोर्टामागील गृह प्रकल्प विश्वेश्वर कुंज येथे गच्चीत ग्राहकांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी  "दोन क्ष...
02/04/2026

आजा शाम होने आई,
नवीन कोर्टामागील गृह प्रकल्प विश्वेश्वर कुंज येथे गच्चीत ग्राहकांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी "दोन क्षण निवांत" यासाठी बैठक व्यवस्था केली आहे.

18/03/2026
08/03/2026

1BHK & 2BHK flats in Sangli near Vijay Nagar

05/10/2025

नमस्कार 🙏
*मी प्रदीप फडके*
*आपला बिल्डर आणि आपला बंधू.*

माझी ओळख आपल्यास थोडक्यात व्हावी म्हणून हा शब्द प्रपंच.
मी 1994 साली वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंग सांगली मधून डिप्लोमा उत्तीर्ण झालो. आजपर्यंत *32 वर्षांचा कोअर सिव्हिल इंजिनियरिंगचा अनुभव* घेताना मी अनेक छोटी मोठी कामे केली आहेत. मी बीजी शिर्के, नोकिया, इंडस टॉवर्स आदी कंपन्यात प्रोजेक्ट मॅनेजर, क्वालिटी ऑडिटर याचा अनुभव घेतला आहे.

फडके डेव्हलपर्स आज 2011 सालापासून *केवळ आपल्या सहकार्यामुळे आणि शेकडो ग्राहक आणि हितचिंतकांच्या आशीर्वादामुळे* उभे आहे.
सांगली, मिरज आणि विशेषतः गव्हर्मेंट कॉलनी परिसरात आत्तापर्यंत आपले 20 प्रोजेक्ट झाले आहेत. *योग्य किमतीत दर्जेदार बांधकाम* हे आपलं ब्रीदवाक्य आहे.
मला आपल्याशी प्रत्यक्षात अथवा फोनवर बोलायला नक्की आवडेल. (ग्राहक बऱ्याचदा त्यांच्या कामात व्यवधानात असतात, म्हणून आम्ही शक्यतो कोल्ड कॉलिंग टाळतो)
माझी विनंती आहे की एकदा मला फोन करा,एकदा साईट व्हिजिट करा, आपण भेटू, मी सर्व प्रोजेक्ट, त्यातील क्वालिटीचे बारकावे, बँकांची लोन्स, ती आपणास मिळवून देणे, आणि आपल्या मनातले प्रश्न याची सर्व उत्तरे आणि माहिती देण्यास उत्सुक आहे.
या, पहा आणि आपणास आपलं हे भावी घर नक्की आवडेल याची खात्री मनात बाळगा.

आपला विनीत 🙏,
प्रदीप फडके
*फडके डेव्हलपर्स*
*फडके डेव्हलपर्स म्हणजे विश्वासाच्या माणसांकडून दर्जेदार बांधकाम*

19/09/2025

🏫 सांगलीच्या नवीन कोर्टाजवळ विजयनगर चौकापासून दोन मिनिटांच्या अंतरावर ...

कॉलेज, हॉस्पिटल, शासकीय कार्यालये, हॉटेल्स आणि आपल्या कुटुंबासाठी सर्व सोयी जवळ असणारे *प्राईम लोकेशन*
घराला परिपूर्ती देणारं ठिकाण!

🌿 *विश्वेश्वर कुंज*
गव्हर्मेंट कॉलनी, सांगली 🏡

💥 1BHK लक्झरीयस फ्लॅट्स फक्त २२.५० लाखात
🏡 2 BHK लक्झरीयस फ्लॅट्स
फक्त २७ लाखात
अगदी कमी किमतीत परिपूर्ण घर

⭐सोयी व सुविधा :

✅ थ्री ट्रॅक पावडर कोट्ड विंडोज (डास प्रतिबंधक जाळीसह)
✅ पाच मजले व प्रत्येक मजल्यावर फक्त तीन फ्लॅट्स *म्हणजेच भरपूर वेंटिलेशन*
✅ भूकंप रोधक आर.सी.सी. बांधकाम🏗️
✅ किचन लगत ड्राय बाल्कनी, बाल्कनीत वॉशिंग मशीन पॉईंट*
✅ ६ व्यक्ती साठी लिफ्ट🛗
✅ पिण्याचे पाणी व बोअरची सोय बोअर आणि महापालिका पाण्यासाठी स्वतंत्र टाक्या *किचन मध्ये २ नळ*

✅ पार्किंग एरियासाठी CCTV
✅ सेरा कंपनीची उत्कृष्ट सीपी फिटिंग्स
✅ बॅटरी बॅकअपसह लिफ्ट
✅ वास्तुशास्त्रानुसार फ्लॅट्स
✅ ओपन स्पेस व दोन्ही बाजूस रोड मुळे हवेशीर वातावरण
✅ शाळा ,बँक, बस स्टॉप, किराणा, मॉल, दैनंदिन गरजा जवळच 👌
✅ गृह कर्जाची सोय, १.८० लाख सबसिडी मिळू शकते 🤗
✅ जवळच महापालिका खेळाचे मैदान *म्हणजेच बच्चे कंपनी खुश*
✅ गच्चीत वेगळा सीट आउट, छोट्या कार्यक्रमासाठी प्रकाश व्यवस्था, झोपाळा, सेल्फी पॉईंट *म्हणजेच लेट्स सेलिब्रेट एव्हरी डे*

*फडके डेव्हलपर्स यांचे दर्जेदार बांधकाम*

🎯पत्ता :
हॉटेल पूर्वा गार्डन जवळ (नागराज कॉलनी) विजयनगर चौकापासून २ मिनिटांच्या अंतरावर, गव्हर्मेंट कॉलनी, सांगली.

30/06/2025

Call 086686 53433

Address

Near Khare Sanskrutik Bhavan
Sangli
416416

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+918668653433

Alerts

Be the first to know and let us send you an email when Phadke Developers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Phadke Developers:

Share