24/08/2026
निसर्गाच्या सान्निध्यात… आठवणींच्या सहवासात! 🌿
कास कोयना अॅग्रो टुरिझम, शेंबडी – बामणोली येथे कास पठाराच्या फुलांच्या सौंदर्यासोबत कोयना जलाशय, बोटिंग, कयाकिंग, संध्याकाळचा चहा, गेम्स, स्वादिष्ट जेवण आणि बोनफायरचा आनंद घ्या. 🌸🚣🔥
💰 एक रात्र पॅकेज फक्त ₹899/-
🍳 दुसऱ्या दिवशी नाश्ता व चहा | ⏰ सकाळी 10 वाजता चेक-आउट
📲 ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे — आजच बुक करा आणि निसर्गाचा आनंद घ्या! 🌿✨