अश्वमेघ डेव्हलपर्स

अश्वमेघ डेव्हलपर्स सर्व सुविधांयुक्त १ ते ११ गुंठ्यांचे डेव्हलप बंगलो प्लॉट विक्रीस उपलब्ध
पुणे-नगर हायवे व पंचतारांकित रांजणगाव / सणसवाडी एम.आय.डी.सी. जवळच प्राईम लोकेशन...

अश्वमेघ  डेव्हल्पर्स निर्मित  माऊली पार्क फेज 2शिक्रापूर या ठिकाणीपुणे नगर 4 लेन हायवे रोड पासून अवघ्या 2 मिनिटांच्या अं...
04/10/2025

अश्वमेघ डेव्हल्पर्स निर्मित माऊली पार्क फेज 2
शिक्रापूर या ठिकाणी
पुणे नगर 4 लेन हायवे रोड पासून अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर

नवरात्री उत्सव ऑफर

प्रत्येक प्लॉट खरेदीवर आकर्षक सवलत

70% रक्कम भरून लगेच खरेदीखत
उर्वरित रक्कमेसाठी मासिक हप्त्याची सोय

त्वरा करा सवलतीचा लाभ घ्या

🌼 प्रोजेक्टची वैशिष्ट्ये 🌼
✅ प्लॉट मध्ये ड्रेणेज लाइन
✅ कोंढापुरी रांजणगाव सणसवाडी औद्योगिक वसाहती जवळच
✅ 18, फुटी सिमेंट कोक्रिन्ट रोड
✅ वीज 💡 कनेक्शन (२४तास)
✅ प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन
✅ प्रत्येक प्लॉट ला नेम प्लेट.
✅ संपुर्ण प्रकल्पाला वॉल कंपाउंड
✅ प्रत्येक प्लॉटला नळ कनेक्शन
✅ पेट्रोल पंप
✅ प्लॉटमध्ये ट्री प्लांटेशन
✅ मराठी माध्यम,English Medium school 1 मिनिटच्या अंतरावर
✅PMT बस स्टॉप पासून दोन मिनिटाच्या अंतरावर

📌प्लॉट जवळच शिक्रापूर मार्केट, तळेगाव ढमढेरे बाजार पेठ, हॉस्पिटल,शाळा,काॅलेज,आठवडे बाजार,सर्व शासकीय कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, नॅशनल बँका.

🔖 ऑफिस पत्ता:-अश्वमेघ डेव्हलपर्स जयमल्हार पेट्रोल पंपा शेजारी , ( कासारी फाटा )ता.शिरुर,जि.पुणे
संपर्क :+91 7387853857
+91 77458 48554

🏅✨

विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,दसरा उत्सव आहे प्रभू श्रीरामांच्या पराक्रमाचा...तोरणं बांधू दारी,घालू रा...
02/10/2025

विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे प्रभू श्रीरामांच्या पराक्रमाचा...

तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
सीमोल्लंघन करुनी
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची...

#विजयादशमी आणि #दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

Address

Kasari Phata
Shikrapur
412208

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अश्वमेघ डेव्हलपर्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share